Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
आजचा अर्थसंकल्प सादर करताना सरकारनं 'ग्रीन एनर्जी'ला मोठी चालना देण्याची तयारी केली आहे. लिथियम-आयन बॅटरीपासून ते बायोगॅस सीएनजीपर्यंत सर्वांनाच अर्थमंत्र्यांनी दिलासा दिलाय. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. भाजप नेत्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले, तर काँग्रेसने सरकारवर टीका केली. दरम्यान, आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निशाणा साधला. ...
New Income Tax Act : अर्थसंकल्पात आयकर संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली की नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून लागू होईल. ...
Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर वेळेनुसार सर्वात लांब केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम आहे, कारण त्यांचे २०२० चे अर्थसंकल्पीय भाषण दोन तास आणि ४२ मिनिटे चालले होते. ...
Budget 2026 : रोजगार, उद्योजकता, आत्मनिर्भरता आणि सामाजिक सुरक्षा या चार स्तंभांवर आधारलेला हा अर्थसंकल्प येणाऱ्या काळात महिलांची स्थिती तळागाळापर्यंत बदलू शकतो. बजेटमधील त्या ५ मोठ्या घोषणा ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेला अधिक शक्तिशाली बनवतील त्याबद् ...
२०२६ च्या अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते क्लाउडपर्यंत अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. क्लाउड कंपन्यांना २०४७ पर्यंत कर सवलती मिळतील, पण त्यांना भारतातील डेटा सेंटरचा वापर करावा लागेल. ...