Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2022: मोदी सरकारने मोठी प्रथा बदलली; अर्थसंकल्पाआधी हलव्याऐवजी वाटली मिठाई - Marathi News | Budget 2022: Modi government changes Halwa ceremony in sweet moving before the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने मोठी प्रथा बदलली; अर्थसंकल्पाआधी हलव्याऐवजी वाटली मिठाई

Union Budget 2022-23: यंदाच्या अर्थसंकल्पातून देशवासियांना मोठ्या अपेक्षा आहेत. करमर्यादा ५ किंवा साडे पाच लाख करावी, ते कर वाढ करू नये, अशा विविध अपेक्षा आहेत. ...

Budget 2022 : एसी आणि टीव्हीसारख्या गृहोपयोगी वस्तू बजेटनंतर स्वस्त होऊ शकतात; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Budget 2022: Home appliances like AC and TV can get cheaper after budget; Learn more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AC आणि TV सारख्या गृहोपयोगी वस्तू बजेटनंतर स्वस्त होऊ शकतात; जाणून घ्या सविस्तर

Budget 2022 : पाच दिवसांनंतर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात एसी (AC) आणि टीव्हीसारख्या (TV) गृहोपयोगी उपकरणांबाबतही महत्त्वाची घोषणा केली जाणार आहे. ...

Budget 2022: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; मोदी सरकार देणार दिलासा - Marathi News | The possibility of making big announcements to farmers in the budget 2022; Modi government will give relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; मोदी सरकार देणार दिलासा

गेल्या काही वर्षांत नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पातून फारसं काही मिळालेलं नाही. ...

Budget 2022: 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांना मोदी सरकार देणार दिलासा? जाणून घ्या काय होणार फायदा - Marathi News | budget 2022 salaried class expected work from home allowance and 1 lakh standard deduction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांना मोदी सरकार देणार दिलासा? जाणून घ्या काय होणार फायदा

Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला सादर करणार अर्थसंकल्प; घोषणांकडे अवघ्या देशाचं लक्ष ...

संपादकीय - अर्थसंकल्प लांबला, तर आकाश कोसळेल? - Marathi News | If the budget is long, will the sky fall? Nirmala Sitaraman | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - अर्थसंकल्प लांबला, तर आकाश कोसळेल?

पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना मतदारांना लुभावण्याची संधी सरकार कशी सोडेल? संसदीय संकेतांबद्दल भाजपला काडीचाही आदर नाही. ...

India Budget 2022: नोकरदार वर्गाला गुडन्यज मिळणार? PF खात्यातील ५ लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त होण्याची शक्यता - Marathi News | Big news for salary earners government can give tax exemption on depositing up to 5 lakh in PF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदार वर्गाला गुडन्यज मिळणार? PF खात्यातील ५ लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त होण्याची शक्यता

भविष्य निर्वाह निधी म्हणजेच तुमच्या पीएफ (PF Account) खात्यात जमा होणाऱ्या रकमेवरील कराबाबत केंद्र सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ...

Budget 2022: जबरदस्त टायमिंग! उत्तर प्रदेशच्या मतदानाच्या १० दिवस आधी देशाचा अर्थसंकल्प, कोणत्या घोषणा... - Marathi News | Budget 2022: 10 days before the Uttar Pradesh, Punjab, Uttarakhand, Goa polls, the country's budget, what announcement by Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त टायमिंग! उत्तर प्रदेशच्या मतदानाच्या १० दिवस आधी देशाचा अर्थसंकल्प, कोणत्या घोषणा...

Union Budget 2022-23: निर्मला सीतारामन चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2017 मध्ये दिवंगत नेते, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असाच अर्थसंकल्प सादर केला होता. १० पैकी ४ घोषणा या निवडणुकीच्या अनुशंगाने होत्या. ...

Budget 2022 : गरीब, बेरोजगारांसाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत; थेट बँक खात्यात पैसे जमा होणार - Marathi News | Budget 2022 : poors and unemployed person will get cash help govt explores new plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गरीब, बेरोजगारांसाठी केंद्र सरकार आणतंय नवीन योजना? थेट खात्यात येतील पैसे

Budget 2022 : नोकऱ्या गमावलेल्या बेरोजगारांना आणि गरिबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी एक नवीन विचार सुरू असल्याचे योजना तयार करण्याच्या कामाशी निगडित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...