Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2022: अर्थव्यवस्थेलाही लसीकरणाची गरज, आर्थिक पाहणी अहवालातून बाब समोर - Marathi News | Budget 2022: Economy Needs Vaccination, Economic Survey Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेलाही लसीकरणाची गरज, आर्थिक पाहणी अहवालातून बाब समोर

Budget 2022: संसदेत सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेले लसीकरण केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्था खुली करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. ...

Budget 2022: अर्थसंकल्पानंतर निवडणूक,१३ वेळाच मिळाली सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता, भाजपाची चिंता वाढणार? - Marathi News | UP Assembly Election 2022: Election after the budget, the ruling party got power only 13 times, will BJP's concern increase? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पानंतर निवडणूक,१३ वेळाच मिळाली सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता, भाजपाची चिंता वाढणार?

Uttaar Pradesh Assembly Election 2022: निवडणुका तोंडावर असताना सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा सत्ताधारी पक्षाला काही लाभ होतो की नाही? मंगळवारी सादर होत असलेला हा अर्थसंकल्प ५ राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आहे. ...

Budget 2022: आजचा अग्रलेख : ....खयाल तो अच्छा है ! - Marathi News | Budget 2022: Today's Editorial: .... the idea is good! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : ....खयाल तो अच्छा है !

Budget 2022: मंगळवारी जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात आकाशाला भिडलेली महागाई, नोकऱ्या गेलेल्या व रोजगाराच्या प्रतीक्षेतील कोट्यवधी लोकांचा विचार कसा होतो, हे पाहावे लागेल. ...

Budget 2022: निर्मलाताई, शेतकऱ्याने जीव का द्यावा? - Marathi News | Budget 2022: Nirmalatai, why should a farmer give his life? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2022: निर्मलाताई, शेतकऱ्याने जीव का द्यावा?

Budget 2022: आपली लोकसंख्या हीच शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठी बाजार-संधी आहे. शेतमाल उत्पादनाला देशांतर्गत बाजाराशी जोडले, तरच आत्महत्या थांबतील ...

Budget 2022: २०३० चा प्लॅन! देशाच्या विकासासाठी 'इंजिन' महत्त्वाचं; अर्थसंकल्पात रेल्वेसाठी निधी वाढण्याची शक्यता - Marathi News | Budget 2022: Railway engine is important for the development of the country; Budget likely to increase funding for railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा २०३० चा प्लॅन! देशाच्या विकासासाठी रेल्वेचं 'इंजिन' महत्त्वपूर्ण

Railway Budget 2022-23: राष्ट्रीय रेल्वे योजनेत वाहतूक २६-२७ टक्क्यांवरून ४०-४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा रेल्वेच्या अर्थसंकल्पात तरतूद वाढवली जाईल. ...

Survey : चार सदस्य असलेल्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती असायला हवे? लोकांनी दिली अशी उत्तरं - Marathi News | Survey on budget 2022 what should be per month income for a 4 member family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार सदस्य असलेल्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती असायला हवे? लोकांनी दिली अशी उत्तरं

सी व्होटरच्या माध्यमाने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, लोकांना प्रश्न करण्यात आला की, जर चार सदस्यांचे कुटुंब असेल, तर त्याचे मासिक उत्पन्न किती असायला हवे? या प्रश्नासाठी अनेक पर्याय देण्यात आले होते. ...

Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्राला काय मिळणार?; तज्ज्ञांनी व्यक्त केल्या अपेक्षा - Marathi News | Budget 2022: What will the health sector get from the union budget ?; Expectations expressed by experts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्राला काय मिळणार?; तज्ज्ञांनी व्यक्त केल्या अपेक्षा

१ फेब्रुवारीला २०२२-२३ साठी केंद्रीय अर्थसंकल्प(Union Budget 2022) सादर करण्यात येणार आहे. ...

Budget 2022: प्रवाशांचा प्रवास होणार सुस्साट! अर्थसंकल्पात रेल्वेला गती मिळण्याची शक्यता - Marathi News | Budget 2022: government may announce new semi high speed trains running 180 km to 200 km speed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांचा प्रवास होणार सुस्साट! अर्थसंकल्पात रेल्वेला गती मिळण्याची शक्यता

Indian Railway: सरकार या अर्थसंकल्पात काही नव्या रेल्वेची घोषणा करु शकतं. या ट्रेन वंदे भारतसारख्या प्रीमियम असतील ...