Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
‘एमएमआरडीए’चा रस्ते प्रकल्पांसह मेट्रो मार्गावर भर; ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | MMRDA focuses on metro projects along with road projects Budget of Rs 40 thousand crores presented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमएमआरडीए’चा रस्ते प्रकल्पांसह मेट्रो मार्गावर भर; ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

ठाण्यातील प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद ...

मुंबई विद्यापीठ अर्थसंकल्पाचा गोंधळ हायकोर्टात; प्रक्रिया उल्लंघनाचा सदस्यांचा आरोप - Marathi News | University budget confusion in High Court; Senate members allege procedural violation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ अर्थसंकल्पाचा गोंधळ हायकोर्टात; प्रक्रिया उल्लंघनाचा सिनेट सदस्यांचा आरोप

अर्थसंकल्प रद्द करून पुन्हा त्याच्या मसुद्याला मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत मान्यता घेण्यात यावी ...

लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूर, हा कर झाला रद्द; इतर ३४ बदलांचाही समावेश - Marathi News | Finance Bill 2025 passed in Lok Sabha, this tax abolished; 34 other changes also included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूर, हा कर झाला रद्द; इतर ३४ बदलांचाही समावेश

सुधारित वित्त विधेयक २०२५ ला राज्यसभेतही मंजुरी मिळाली, तर हे विधेयक पूर्ण होईल. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एकूण ५०.६५ लाख कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. ...

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; १८० तारांकित, ५४८ अतारांकित प्रश्न, बुधवारी मांडणार अर्थसंकल्प - Marathi News | budget session of goa assembly begins today budget to be presented on wednesday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; १८० तारांकित, ५४८ अतारांकित प्रश्न, बुधवारी मांडणार अर्थसंकल्प

राज्यपालांच्या अभिभाषणावर सोमवार आणि मंगळवार, अशी दोन दिवस चर्चा होईल. ...

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात १३ टक्क्यांची वाढ, १४७ कोटींची तूट; संशोधन, उपक्रमांवर भर - Marathi News | University budget increases by 13 percent, deficit of Rs 147 crore; Focus on research, student activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात १३ टक्क्यांची वाढ, १४७ कोटींची तूट; संशोधन, उपक्रमांवर भर

मुंबई विद्यापीठाचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प ९६८ कोटी १८ लाख रुपयांचा ...

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील दूध अनुदानाला मंजुरी; कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती अनुदान? वाचा सविस्तर - Marathi News | Approval for milk subsidy for the month of October-November; Which district will get how much subsidy? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील दूध अनुदानाला मंजुरी; कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती अनुदान? वाचा सविस्तर

Dudh Anudan राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर अखेरचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७८५ कोटींची तरतूद केली; पण प्रत्यक्षात ३३९ कोटीच दुग्ध विभागाकडे वर्ग केले आहेत. ...

नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही; जयंत पाटील सभागृहात सरकारवर बरसले - Marathi News | There is not a single rupee in the budget for Nashik Kumbh Mela Jayant Patil criticizes government in the assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही; जयंत पाटील सभागृहात सरकारवर बरसले

अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरलं. ...

तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पामधून हटवलं ₹ चिन्ह, भाषा वादादरम्यान उचललं मोठं पाऊल - Marathi News | Tamil Nadu government removes ₹ symbol from budget, a big step taken amid language controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पामधून हटवलं ₹ चिन्ह, भाषा वादादरम्यान उचललं मोठं पाऊल

Tamil Nadu News: भाषा वादादरम्यान तामिळनाडू सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे.  तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने  राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्ह हटवलं आहे. तसेच त्या चिन्हाची जागा 'ரூ' या चिन्हाने घेतली. ...