Union Budget
AllNewsPhotosVideos
बजेट तज्ञांचा सल्ला

Expert Speak on Union Budget 2025, मराठी बातम्या

Budget expert speaks, Latest Marathi News

Expert Speak on Union Budget 2025  :  अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. आता कोणाच्या अपेक्षा पूर्ण होणार, कोणाच्या नाही हे अर्थसंकल्पातून समोर येईल.
Read More
Budget 2020: शिक्षण क्षेत्राच्या घोषणा कागदावरच - Marathi News | Budget 2020: Education area announcement paper only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: शिक्षण क्षेत्राच्या घोषणा कागदावरच

कौशल्य शिक्षणासाठी तरतूद केली जात आहे. तसेच, यंदाही कौशल्य शिक्षणासाठी नवीन संस्था सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...

Budget 2020: संरक्षणासाठी तरतूद समाधानकारक नाही - Marathi News | Budget 2020: The provision for protection is not satisfactory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: संरक्षणासाठी तरतूद समाधानकारक नाही

तणावाच्या परिस्थितीत शस्त्रसामग्रीखरेदीची गरज ...

Budget 2020: संशोधन क्षेत्राला मिळणार नवसंजीवनी - Marathi News | Budget 2020: The field of research will get newborns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: संशोधन क्षेत्राला मिळणार नवसंजीवनी

अर्थसंकल्पात शिक्षण व संशोधनासाठी ९९ हजार ३०० कोटी एवढी मोठी तरतूद करण्यात आली आहे. ...

Budget 2020: बजेटमधील गुगली तरतुदी; करदात्यांनो, जरा सांभाळून नाहीतर जाईल विकेट! - Marathi News | Budget 2020:In the new system, income from the house property will not be set off with any other loss. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: बजेटमधील गुगली तरतुदी; करदात्यांनो, जरा सांभाळून नाहीतर जाईल विकेट!

प्राप्तिकराचे टप्पे व कर यांत बदल केला आहे. परंतु त्यामध्ये पीएफ, एलआयसी विमा, घरभाडे इत्यादी वजावटी मिळणार नाहीत. ...

Budget 2020: ...तेव्हा अळणी आता सपक! - Marathi News | Budget 2020: The budget proposed by Finance Minister Nirmala Sitharaman has broken expectations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2020: ...तेव्हा अळणी आता सपक!

अर्थव्यवस्थेतील मागणी टिकवून धरण्यासाठी सरकारी खर्चाचा हात तर ओणवा करायचा; परंतु, त्याच वेळी अवरुद्घ बनलेल्या महसूलप्रवाहाचेही भान राखायचे, अशी ही मोठी तारेवरची कसरत. ...

Budget 2020: महानगरांच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प तोकडाच - Marathi News | Budget 2020: In terms of development of the metropolis, the budget is just a break | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: महानगरांच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प तोकडाच

गृहकर्जे, घर खरेदीला चालना मिळण्याची शक्यता ...

Budget 2020: कृषीसाठीच्या तरतुदी अपुऱ्या - Marathi News | Budget 2020: Inadequate provision for agriculture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: कृषीसाठीच्या तरतुदी अपुऱ्या

देशातील लोकांनी प्रचंड मोठ्या आशेने मोदी सरकारला पुन्हा निवडून दिले. ...

Budget 2020: अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विजय दर्डा - Marathi News | Budget 2020: broken expectations Because of the budget - Vijay Darda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Budget 2020: अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विजय दर्डा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असून, त्यातून औद्योगिक किंवा अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे ...