आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
Buget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या निमित्ताने अर्थसंकल्पाविषयी काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात. ...