आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
शेतीचा विकास, उद्योगांना साहाय्य आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे 'विकसित भारत' या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होय ! ...
Tax on Capital Gain : तुमचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असले तरी उत्पन्नाचा कोणताही भाग शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लाँग टर्म कॅपिटल गेनमधून आला असेल, तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. ...
अधिकाधिक महिला व्यवसायाकडे वळाव्यात आणि रोजगार निर्माण करणाऱ्या व्हाव्यात, यासाठी मोठ्या कर्जाची तरतूद अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. ...
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातून साखर उद्योगाचा काहीसा अपेक्षाभंग झाला आहे. तर काही व्यापक उपक्रमांचा अप्रत्यक्षपणे साखर उद्योगाला फायदा होऊ शकतो, असे देखील साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ...
Union Budget 2025 : 'अन्नदाता' शेतकरी केवळ धान्य पिकविणारा न राहता त्याच्याकडे 'धन' आले पाहिजे या भूमिकेतून 'पंतप्रधान धनधान्य योजना' या अर्थसंकल्पाचे वैशिष्टच ठरते. शेतीची कमी उत्पादकता हा कळीचा प्रश्न असून, कमी उत्पादकता असणाऱ्या १०० जिल्ह्यांत उत् ...
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यानंतर घर खरेदी करणे किंवा बांधणे स्वस्त होणार का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात येत आहे. ...