आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
Union Budget 2025 key schemes: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी सलग आठवा आणि नरेंद्र मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विविध घटकांसाठी महत्त्वाच्या तरतुदींची घोषणा केली. ...
Budget Repo Rate Announcement: करदात्यांमध्ये यावरून बल्ले बल्ले होत असताना एक्स्पर्टनी हे काहीच नाही, येत्या सात तारखेला मोठा धमाका होणार असल्याचे भाकीत केले आहे. ...
Budget 2025 Gold Silver Price : सरकारने अर्थसंकल्पात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठी विशेष घोषणा केल्या. सरकारने दागिने आणि सोने-चांदीसह मौल्यवान धातूंच्या भागांवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. याचा परिणाम परदेशातून येणाऱ्या दागिन्यांच्या किमतीवर होणार ...