लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२५

Budget 2025 - अर्थसंकल्प २०२५

Budget 2025, Latest Marathi News

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
Read More
लेख: गरीब, मध्यमवर्गीयांच्या जखमेवर मलम नाहीच! - Marathi News | The poor and middle class, pushed into poverty by medical expenses, have become desperate. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: गरीब, मध्यमवर्गीयांच्या जखमेवर मलम नाहीच!

वैद्यकीय खर्चामुळे गरिबीत ढकलला जाणारा गरीब-मध्यम वर्ग हवालदिल झाला असताना त्याला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलताना दिसत नाही. ...

अवघ्या ३६ दिवसांत सोनं ७,४०० रुपयांनी महागलं; अजून किती भाव वाढणार? सध्याची किंमत काय? - Marathi News | gold has become expensive by rs 7400 in 36 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ३६ दिवसांत सोनं ७,४०० रुपयांनी महागलं; अजून किती भाव वाढणार? सध्याची किंमत काय?

Gold Price : अवघ्या ३६ दिवसांत सोन्याची किंमत १० टक्के वाढली आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात ७,४०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याची किंमत अजून किती वाढणार? ...

ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करा बँक FD; मिळेल दुप्पट नफा, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | Make a bank FD in the name of senior citizens Get double profit know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करा बँक FD; मिळेल दुप्पट नफा, जाणून घ्या डिटेल्स

Senior Citizen FD: आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं आयकर सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणारे. ...

पगार सोडून इतर उत्पन्न मिळत असेल, तर १२ लाखांपर्यंत टॅक्स लागेल? - Marathi News | If you are getting income other than salary, will you have to pay tax up to Rs 12 lakh? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगार सोडून इतर उत्पन्न मिळत असेल, तर १२ लाखांपर्यंत टॅक्स लागेल?

उत्पन्नाचे अनेक पर्याय असलेल्यांसाठी नेमक्या कोणत्या उत्पन्नावर कर लागू होईल आणि किती टॅक्स लागेल, हे जाणून घेणे गरजेचे आहे. ...

महिलांसाठीची लोकप्रिय सरकारी योजना बंद होणार? गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; किती आहे व्याजदर? - Marathi News | mssc mahila samman savings certificate scheme didn rt get extension in budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांसाठीची लोकप्रिय सरकारी योजना बंद होणार? गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; किती आहे व्याजदर?

mahila samman savings certificate : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एमएसएससी योजनेबाबत काहीही सांगितले नाही. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलांना शेवटची संधी आहे. ...

१२,७५,००० रुपयांचं पॅकेज आणि वेगळे इन्सेटिव्ह, नवी करप्रणाली निवडल्यास किती द्यावा लागेल टॅक्स - Marathi News | Package of Rs 1275000 plus incentives how much tax will you have to pay if you choose the new tax system budget 2025 nirmala sitharaman | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१२,७५,००० रुपयांचं पॅकेज आणि वेगळे इन्सेटिव्ह, नवी करप्रणाली निवडल्यास किती द्यावा लागेल टॅक्स

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. नव्या कर प्रणालीनुसार १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलंय. ...

अमेरिकेने भारतावर कर लादला तर काय? निर्मला सीतारमण यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | What if the US imposes taxes on India FM Nirmala Sitharaman spoke clearly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेने भारतावर कर लादला तर काय? निर्मला सीतारमण यांनी स्पष्टच सांगितलं

"12 लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतीमुळे टॅक्सपेयर्सचे जवळपास 1 लाख कोटी रुपये वाचतील. ही एक मोठी रक्कम आहे आणि हा पैसा ते सिस्टिममध्ये खर्च करतील." ...

१४२ कोटींपैकी किती भारतीय टॅक्स भरतात? आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | How many Indians pay tax out of 142 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१४२ कोटींपैकी किती भारतीय टॅक्स भरतात? आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

New Tax Regime: तुम्हालाही १२ लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर करमुक्तीचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही १ एप्रिल २०२५ पासून ही व्यवस्था निवडू शकता. ...