आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
FMCG Products Price Hikes : येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यामध्ये महागाई रोखण्यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच महिलांना धक्का बसला आहे. ...
PM Kisan 19th installment date : आगामी अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना खूप आशा आहेत. मात्र, तत्पूर्वी, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ...
Buget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या निमित्ताने अर्थसंकल्पाविषयी काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात. ...
Budget 2025 Insurance Sector: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वच क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत. ...
Budget 2025: २०२५ च्या अर्थसंकल्पाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. रेल्वे तिकिटावरील सवलत पूर्ववत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. ...
Raghuram Rajan on Income Tax : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्याला करात सूट देतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. ...
Black Budget : देशात पहिल्यांदाच असा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामधील तोटा पाहून देशात खळबळ उडाली होती. यातील तुटीवरुनच याला ब्लॅट बजेट अशी प्रसिद्धी मिळाली. ...