आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
EV Sector : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ ईव्ही क्षेत्रासाठी मोठा बदल घडवून आणू शकतो. कर सवलत देऊन, चार्जिंगची पायाभूत सुविधा विकसित करून आणि बॅटरी उत्पादनावर लक्ष केंद्रित करून सरकार ईव्ही क्षेत्राला नवीन उंचीवर नेऊ शकते. ...
gold cheaper again : मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर जुलै २०२४ मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये सोन्यावरील कर (आयात शुल्क) कमी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. यानंतर सोन्याचे भाव खाली आले होते. ...
Union Budget 2025 : सन २०२५ चा अर्थसंकल्प (Union Budget) हा १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. केंद्र सरकार (Central Government) आता शेतकऱ्यांना काय काय देणार याकडे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर ...
Budget 2025 : देशातील प्रत्येक क्षेत्राचं आणि विभागाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. अर्थसंकल्पाचा परिणाम केवळ उत्पादनाच्या किंमतींवर होत नाही, तर सेवा उद्योगासाठी किंमती निश्चित करण्याचं कामही करते. ...
Budget Information in Marathi: अर्थसंकल्प म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर लांबलचक भाषण करणाऱ्या अर्थमंत्री येतात. त्यांची मोठमोठी आकडेवारी किचकट शब्द पार डोक्यावरुन जातात. पण, जर काही गोष्टी समजून घेतल्या तर तुम्हालाही याचा अर्थ उमजेल. ...
Interesting facts of Indian Budget: स्वातंत्र्यानंतर १९४७-४८ या आर्थिक वर्षासाठी भारताचा अर्थसंकल्प किती रुपयांचा होता हे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यावेळी संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प आजच्या एखाद्या जिल्ह्याच्या अर्थसं ...
Halwa Ceremony Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हलवा समारंभ करण्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. विशेष म्हणजे ही पाककृती अर्थ मंत्रालयाच्या आवारातच तयार केली जाते. ...