आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
Budget Economic Survey 2025: अर्थसंकल्पापूर्वी सरकार आणखी एक दस्तऐवज संसदेत सादर करते. याचं नाव इकॉनॉमिक सर्व्हे आहे. अर्थसंकल्पापूर्वीचा हा दस्तऐवज इतका महत्त्वाचा का आहे? जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...
Gold Price Hike : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. विशेष म्हणजे १ जानेवारीपासून सोन्याच्या दरात ४,३६० रुपयांची वाढ झाली आहे. ...
World First Budget: १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण तुम्हाला माहितीये का सर्वप्रथम कोणत्या देशानं अर्थसंकल्प सादर केला, याचंच उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...
Budget 2025 Expectations: यापूर्वीच्या बजेचमध्ये महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या होत्या. आता बजेटमध्ये महिलांसाठी कोणत्या प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...
Share Market Open 1st Feb : सामान्यत: भारतीय शेअर बाजार शनिवार आणि रविवारी बंद असतो. पण काही प्रसंगी बाजारात ट्रेडिंग सुरू असते. त्याचप्रमाणे फेब्रुवारीचा पहिला दिवस म्हणजे १ फेब्रुवारी रोजी शनिवारी असून या दिवशी शेअर बाजार खुला राहणार आहे. ...
budget 2025 : सामान्यांसाठी मोदी सरकार दुसऱ्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत आहे. तज्ज्ञांच्या मते, देशातील सामान्य माणसाला सशक्त करण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या जाऊ शकतात. ...
Budget 2025 : अर्थसंकल्पापूर्वी सरकारकडून तिजोरी उघडली जाईल, अशी प्रत्येक क्षेत्राची अपेक्षा आहे. कृषी क्षेत्रालाही सध्याच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...
Real Estate Sector : अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता अवघे ५ दिवस उरले आहेत. लोकांचे परवडणाऱ्या घरांचे स्वप्न यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्ण होणार आहे का? ...