आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
Nirmala Sitharaman's Budget Day Sarees: गेल्या ७ अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. यावेळीही त्यांनी एक विषेश प्रकारची साडी नेसली आहे... ...
Economic Survey 2025 of India: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२५ पूर्वी आर्थिक पाहणी अहवाल २०२५ सादर केला, ज्यात देशाची आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील दिशांचे संपूर्ण विश्लेषण सादर करण्यात आलंय. ...
PM Modi on Budget 2025: २०१४ पासून आतापर्यंत कदाचित हे पहिलेच बजेट असेल ज्याच्या १-२ दिवसाआधी कोणतीही 'विदेशी ठिणगी' पेटली नाही असं मोदींनी म्हटलं. ...