आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
Sensex Reaction to Budget 2025 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, शेअर बाजाराला बजेट पसंत पडले नाही. ...
Income Tax Slab Changes 2025 : अर्थसंकल्पात सरकारने मध्यमवर्गीयांसाठी १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले. असे असूनही, सरकारने जाहीर केलेल्या नवीन कर स्लॅबमध्ये ४ ते ८ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५% कर लावण्यात आला आहे. ...
Income Tax free, Change Slab: करमुक्त उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिली एक गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे जर तुम्ही ओल्ड टॅक्स रिजिमीवर असाल तर तुम्हाला न्यू टॅक्स रिजिमी निवडावा लागणार आहे. ...
Congress Prithviraj Chavan Reaction on Union Budget 2025: चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...
India Budget 2025 news : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना डिलिव्हरी बॉईज आणि शहरी कामगारांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...
Leather and footwear stock: अर्थसंकल्पात फुटविअर आणि लेदर क्षेत्रासाठी योजना सुरू करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर फुटविअर आणि लेदरशी संबंधित स्टॉक्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. ...