Budget 2025 - अर्थसंकल्प २०२५, मराठी बातम्याFOLLOW
Budget 2025, Latest Marathi News
आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
Gold Price : अवघ्या ३६ दिवसांत सोन्याची किंमत १० टक्के वाढली आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात ७,४०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याची किंमत अजून किती वाढणार? ...
Senior Citizen FD: आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं आयकर सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणारे. ...
mahila samman savings certificate : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एमएसएससी योजनेबाबत काहीही सांगितले नाही. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलांना शेवटची संधी आहे. ...
BMC Budget 2025 Highlights: देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई महानगरपालिकेचा वित्तीय वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्पीय अंदाज आज पालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आला आहे. ...
सरकारने बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या करसवलती पूर्वीप्रमाणेच चालू ठेवणे, तसेच प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा सर्वांसाठीच १२ लाख रुपये करणे आवश्यक. ...