लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२५

Budget 2025 - अर्थसंकल्प २०२५, मराठी बातम्या

Budget 2025, Latest Marathi News

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
Read More
Budget 2025: अर्थसंकल्पात 'GYAN' वर फोकस, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा - Marathi News | Budget 2025: Focus on 'GYAN' in the budget, announcement of Pradhan Mantri Dhandhanya Yojana for farmers - Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2025: अर्थसंकल्पात 'GYAN' वर फोकस, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा

कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न वाढवण्यावर लक्ष दिले जाईल असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. ...

Farmers' Schemes in Budget 2025 : केंद्रानं शेतकऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट! किसान क्रडिट बाबतीत मोठा निर्णय घेतला - Marathi News | Farmers' Schemes in Budget 2025 Center gave a big gift to farmers A big decision was taken regarding Kisan Credit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रानं शेतकऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट! किसान क्रडिट बाबतीत मोठा निर्णय घेतला

Farmers' Schemes in Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. ...

खास आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी, कुठला आहे पॅटर्न? कुणी केली डिझाइन? जाणून घ्या  - Marathi News | nirmala sitharaman look on budget day The saree worn special madhubani painting know about Who designed it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खास आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी, कुठला आहे पॅटर्न? कुणी केली डिझाइन? जाणून घ्या 

Nirmala Sitharaman's Budget Day Sarees: गेल्या ७ अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. यावेळीही त्यांनी एक विषेश प्रकारची साडी नेसली आहे... ...

बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट - Marathi News | budget 2025 share market impact updates how impact kpi green energy kp energy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट

Budget 2025 : आज केंद्रीय अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. ...

'लक्ष्मी' गरिबांना आशीर्वाद देईल; अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींना आशा - Marathi News | May Lakshmi bless the poor Prime Minister narendra Modi hopes ahead of Budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लक्ष्मी' गरिबांना आशीर्वाद देईल; अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींना आशा

महिलांच्या समान हक्कांसाठी पावले उचलणार असल्याचे दिले आश्वासन. ...

Kisan Credit Card : देशभरात 7.75 कोटी किसान क्रेडिट कार्डस् कार्यान्वित, वाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल  - Marathi News | Latest News Agriculture News 7.75 crore Kisan Credit Cards activated across the country, read Economic Survey report | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशभरात 7.75 कोटी किसान क्रेडिट कार्डस् कार्यान्वित, वाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 

Kisan Credit Card : मार्च 2024 पर्यंत देशात024-25) 7.75 कोटी किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) खाती कार्यान्वित झाली आहेत. ...

वर्षभरात अंबानी-अदानींच्या संपत्तीत मोठी घट; आता अर्थसंकल्पाकडून मोठी आशा - Marathi News | Ambani-Adani: A big decline in Ambani-Adani's wealth in a year; Now there is great hope from the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात अंबानी-अदानींच्या संपत्तीत मोठी घट; आता अर्थसंकल्पाकडून मोठी आशा

Ambani-Adani : मुकेश अंबानी टॉप 15 तर गौतम अदानी टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. ...

Economic Survey 2025: कंपन्या कमावतात जबरदस्त नफा पण कर्मचाऱ्यांना पगारवाढ नाही; इकोनॉमिक सर्व्हेत खुलासा - Marathi News | Economic Survey 2025: Economic survey notes that while corporate profitability soared to a 15-year peak in FY24, wages have lagged. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्या कमावतात जबरदस्त नफा पण कर्मचाऱ्यांना पगारवाढ नाही; इकोनॉमिक सर्व्हेत खुलासा

शाश्वत आर्थिक वाढ रोजगार उत्पन्नाला चालना देण्यावर अवलंबून असते. यामुळे ग्राहकांचा खर्च थेट वाढतो आणि उत्पादन क्षमतेत गुंतवणूकीला चालना मिळते. ...