Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२५

Budget 2025 - अर्थसंकल्प २०२५, मराठी बातम्या

Budget 2025, Latest Marathi News

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
Read More
केवळ १२ नाही तर १५, २० ते ५० लाख रुपये कमावणाऱ्यांनाही मोठा फायदा; पूर्ण गणित समजून घ्या - Marathi News | income tax budget 2025 no tax till 12 lakhs tax slabs benefits tax slabs rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ १२ नाही तर १५, २० ते ५० लाख रुपये कमावणाऱ्यांनाही मोठा फायदा; पूर्ण गणित समजून घ्या

Tax Reliefs in Union Budget 2025 : मोदी सरकारने या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. ...

Union Budget 2025: १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करायचे असेल तर हे करावेच लागणार; अर्थमंत्र्यांनी काय 'गेम' खेळला? - Marathi News | Income Tax Union Budget 2025: If you want to make income up to Rs 12 lakh tax-free, you have to do this; what 'game' did the Finance Minister play? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२ लाखांचे उत्पन्न करमुक्त करायचे असेल तर हे करावेच लागणार; अर्थमंत्र्यांनी काय 'गेम' खेळला?

Income Tax Slab Changes 2025 New vs Old Tax Regime: जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही.  ...

Union Budget 2025 : महिलांसाठी केंद्राचं मोठं गिफ्ट! व्यवसाय सुरू करण्यासाठी २ कोटींपर्यंतची मदत मिळणार - Marathi News | Union Budget 2025 Center's big gift for women! Up to Rs 2 crore assistance will be provided to start a business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांसाठी केंद्राचं मोठं गिफ्ट! व्यवसाय सुरू करण्यासाठी २ कोटींपर्यंतची मदत मिळणार

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत, सीतारमण यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ...

36 महत्वाची औषधे टॅक्स फ्री होणार, अनेक औषधांवरील कस्टम ड्यूटी हटवली जाणार; बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी काय काय? - Marathi News | Union Budget 2025 cancer important 36 medicines will be tax free, custom duty on many medicines will be removed; What is in the budget for the health sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :36 महत्वाची औषधे टॅक्स फ्री होणार, अनेक औषधांवरील कस्टम ड्यूटी हटवली जाणार; बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी काय काय?

Union Budget 2025 : आज संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी 36 महत्वाची औषधे पूर्णपणे टॅक्स फ्री करण्यासंदर्भात घोषणा केली... ...

Budget 2025: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना काय मिळालं? वाचा - Marathi News | Budget 2025: What did senior citizens get from the central government's budget? Read | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2025: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना काय मिळालं? वाचा

मागील बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजनेतील डिपॉझिट मर्यादा वाढवली होती. ...

नव्या जुन्या सर्वांसाठी...! ईलेक्ट्रीक वाहनेच नाही मोबाईलही स्वस्त होणार; बॅटरीच्या किंमती कमी होणार, अर्थसंकल्पात घोषणा - Marathi News | Union Budget on Electric Vehicles: 2025 For everyone, new and old...! Not only electric vehicles, mobile phones will also be cheaper; Li Battery prices will be reduced, announced in the budget | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या जुन्या सर्वांसाठी...! ईलेक्ट्रीक वाहनेच नाही मोबाईलही स्वस्त होणार; बॅटरीच्या किंमती कमी होणार

Income Tax Budget 2025 : इलेक्ट्रीक वाहनांमध्ये लिथिअम आयन बॅटरी वापरली जाते. बॅटरी नसलेल्या वाहनाची किंमत जेवढी त्याहून अधिक या बॅटरीची किंमत असते. ...

Pik Vima Yojana : नाशिक जिल्ह्यात एकाच क्षेत्रावर दोनदा पीकविमा उतरवल्याचा प्रकार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Pik Vima Yojana Crop insurance was taken out twice on same area in Nashik district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात एकाच क्षेत्रावर दोनदा पीकविमा उतरवल्याचा प्रकार, वाचा सविस्तर 

Pik Vima Yojana : नाशिक जिल्ह्यात पीकविमा योजनेत (Pik Vima Yojana) झालेल्या गैरप्रकारात अनेक नवनवीन बाबी समोर आल्या आहेत. ...

Income Tax Budget 2025: मध्यमवर्गीयांना 'लक्ष्मी'चा आशीर्वाद! १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; निर्मला सीतारामन यांची बजेटमध्ये घोषणा - Marathi News | budget 2025 Income Tax Budget 2025 No income tax will be payable on annual income up to Rs 12 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्यमवर्गीयांना 'लक्ष्मी'चा आशीर्वाद! १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Budget 2025 Income Tax Slab: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी टॅक्स संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ...