Akola Municipal Election 2026 Latest News | अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६, मराठी बातम्याFOLLOW
Akola municipal corporation election, Latest Marathi News
Get Latest Akola Municipal Corporation Elections News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on AMC Elections 2026, Akola Mahanagar Palika Result 2026, अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates read Latest article on Maharashtra Municipal Elections 2026 only on lokmat.com Read More
अकोला महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता एक आठवडाच उरला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदानाच्या तयारी बरोबरच मतदानानंतर मतदान यंत्र ठेवण्याच्या जागेची तयारी पूर्ण केली जात आहे. ...
Akola Municipal elections 2026: अकोला महापालिका निवडणुकीत मुस्लीम समुदायाची मते निर्णायक ठरणार आहे. काँग्रेस बरोबरच एआयएमआयएमही निवडणुकीत असल्याने कोणाला फटका बसणार आणि कुणाला फायदा होणार? याचाही निकालावर परिणाम दिसणार आहे. ...
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ८० सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत असून प्रत्येक प्रभागामधून चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...
Akola Municipal elections 2026: अकोला महापालिका निवडणुकीतील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली. ...
अकोला महापालिकेत एमआयएम पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. पक्षाच्या उमेदवारांसाठी खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली. या सभेत गोंधळ उडाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ...
Akola Municipal Elections 2026: स्वबळाच्या निर्णयामुळे शिंदेसेना नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! तत्कालीन शिवसेनेचे केवळ आठ नगरसेवक विजयी: शिवसेना फुटल्यानंतर परिस्थितीमध्ये मोठा बदल! ...