AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Ahilyanagar Municipal Election Results 2026 Latest News | अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Ahilyanagar municipal corporation election, Latest Marathi News

शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध - Marathi News | major setback for the Shinde faction of Shiv Sena in the Ahilyanagar Municipal Corporation five nomination papers were rejected | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध

७८८ पैकी १७ अर्ज अवैध, ७७१ अर्ज ठरले वैध ...

अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार - Marathi News | Split in the Mahayuti in Ahilyanagar! Eknath Shinde Sena fight own in election; BJP-NCP will fight together | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिला होता. त्यांनी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसनेच महायुती तोडल्याचा आरोप केला. ...

अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेच्या तिकिटासाठी इच्छुकांच्या उड्या; भाजप-राष्ट्रवादीची युती - Marathi News | Ahilyanagar rush of aspirants for Shinde Sena tickets BJP NCP alliance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेच्या तिकिटासाठी इच्छुकांच्या उड्या; भाजप-राष्ट्रवादीची युती

महाविकास आघाडीचे सर्व जागांवर उमेदवार ...

पक्षाकडून शब्द मिळाला, अर्ज भरले, पण एबी फॉर्म कुणाला? सस्पेन्स आज संपणार - Marathi News | Ahilyanagar Municipal Corporation elections staggering 160 candidates from various parties have filed their nomination papers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पक्षाकडून शब्द मिळाला, अर्ज भरले, पण एबी फॉर्म कुणाला? सस्पेन्स आज संपणार

दिवसभरात १६० जणांनी भरले अर्ज उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, होणार मोठी गर्दी ...

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं? - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena elections independently In Ahilyanagar Municipal Election, announced district president Anil Shinde. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढण्याची घोषणा, गणित कुठं बिघडलं?

Ahilyanagar Municipal Election: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली.  ...

अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena suffers setback in Ahilyanagar, internal differences in the party; Tejaswini Rathore files independent nomination | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज

महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. ...

महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात - Marathi News | In the Ahilyanagar Municipal Corporation elections, there is a large number of aspirants from the Mahayuti, raising concerns in BJP, Eknath Shinde Sena and Ajit Pawar NCP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात

जागावाटपाचा तिढा कायम! उमेदवारी करण्यावर ठाम, खासदारांचे संपर्क अभियान सुरू ...

क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी - Marathi News | No cross voting, 'one panel, one symbol'; Mahayuti's new strategy in Ahilyanagar Municiple election | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी

प्रभागात ज्या पक्षाचे उमेदवार जास्त असतील त्याच पक्षाचे चिन्ह चारही उमेदवारांना दिल्यास परस्परविरोधी मतदान टाळता येईल असा एक मतप्रवाह आहे. ...