Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > दात घासण्याचा जुना ब्रश फेकू नका, ‘या’ ५ कामांसाठी वापरा-घरातला कानाकोपरा स्वच्छ

दात घासण्याचा जुना ब्रश फेकू नका, ‘या’ ५ कामांसाठी वापरा-घरातला कानाकोपरा स्वच्छ

5 Reuses Old Toothbrush: Surprising Uses of Old Toothbrushes: जुने टुथब्रश कोणत्या पद्धतीनं वापरावेत ते समजून घेऊ. ज्यामुळे तुम्ही नवीन टूथब्रश पुन्हा पुन्हा वापरू शकता.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:43 IST2026-04-09T14:36:22+5:302026-04-09T15:43:43+5:30

5 Reuses Old Toothbrush: Surprising Uses of Old Toothbrushes: जुने टुथब्रश कोणत्या पद्धतीनं वापरावेत ते समजून घेऊ. ज्यामुळे तुम्ही नवीन टूथब्रश पुन्हा पुन्हा वापरू शकता.  

Old Toothbrush 5 Uses : Cleaning Hacks 5 Easy Ways To Use Old Toothbrush | दात घासण्याचा जुना ब्रश फेकू नका, ‘या’ ५ कामांसाठी वापरा-घरातला कानाकोपरा स्वच्छ

दात घासण्याचा जुना ब्रश फेकू नका, ‘या’ ५ कामांसाठी वापरा-घरातला कानाकोपरा स्वच्छ

जुने टुथब्रश अनेकदा आपण फेकून देतो. पण  हे छोटे छोटे ब्रश अनेकदा तुमची मोठी कामं सोपी करू शकतात. टूथब्रशचे पातळ आणि मजबूत ब्रिसल्स  अशी ठिकाणी पोहोचतात जिथे आपले हात सहज पोहोचू शकत नाहीत. ज्यामुळे आपली रोजची कामंही सोपी होतात. जुने टुथब्रश कोणत्या पद्धतीनं वापरावेत ते समजून घेऊ. ज्यामुळे तुम्ही नवीन टुथब्रश पुन्हा पुन्हा वापरू शकता ज्यामुळे घरातील कामं सोपी आणि झटपट होतील. (Cleaning Hacks 5 Easy Ways To Use Old Toothbrush)

Surprising Uses of Old Toothbrushes
Surprising Uses of Old Toothbrushes

'या' ५ कामांसाठी वापरा जुना टुथब्रश (Surprising Uses of Old Toothbrushes)

ज्वेलरीची स्वच्छ करू शकता

लिविंग स्टोन डेंटल केअर एण्ड वेलनेसच्या रिपोर्टनुसार  जुन्या टुथब्रशच्या वापरानं तुम्ही ज्वेलरी सहज स्वच्छ करू सकतात. खासकरून चांदीची चेन, अंगठी, झुमके, पैंजण, जोडवी साफ करण्यासाठी उत्तम ठरेल. बेकिंग सोडा आणि डिटर्जंट पाण्यात मिसळून घ्या. या पाण्यात जुना ब्रश बुडवा ज्यामुळे ज्वेलरी साफ होण्यास मदत होईल. (Ref)

किबोर्ड आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स

 लॅपटॉप, किबोर्ड किंवा रिमोटच्यामध्ये साचलेली धूळ साफ करणं कठीण होऊ शकता अशावेळी तुम्ही टुथब्रशच्या मदतीनं या छोट्या छोट्या ठिकाणी साचलेली घाण स्वच्छ करू शकता. हा स्वस्त आणि सोपा क्लिनिंग हॅक आहे.

शूज साफ-सफाई करा

शूजच्या लेस तसंच शूजचा खालचा आणि वरचा भाग स्वच्छ करण्यासठी ब्रश हा उत्तम उपाय आहे. थोडं डिटर्जेट लावून ब्रशनं घासल्यानं शूज चमकू लागतील आणि स्वच्छ, चमकदार दिसतील.


किचन टाईल्स आणि गॅस स्टोव्हची स्वच्छता

 किचनच्या टाईल्सच्या मधल्या भागात घाण साचते.  जुन्या टुथब्रशमुळे डिप क्लिनिंग सोपं होतं. ज्यामुळे किचन जास्त स्वच्छ आणि चमकदार दिसतं. जुना ब्रश डिटर्जंटच्या पाण्यात बुडवून नंतर या ब्रशनं  किचनच्या टाईल्स स्वच्छ करा. यामुळे टाईल्स स्वच्छ होतील काही चकचकीत दिसतील. 

 

Web Title : पुराने टूथब्रश का पुन: उपयोग: चमकते घर के लिए 5 स्मार्ट सफाई हैक्स

Web Summary : पुराने टूथब्रश को न फेंकें! वे गहने, कीबोर्ड और जूते साफ करने के लिए बिल्कुल सही हैं। रसोई की टाइलों को साफ़ करने और बेबी हेयर को स्टाइल करने के लिए उनका उपयोग करें। ये आसान ट्रिक्स एक बेदाग घर के लिए प्रभावी, लागत-मुक्त सफाई समाधान प्रदान करती हैं।

Web Title : Repurpose Old Toothbrushes: 5 Smart Cleaning Hacks for a Sparkling Home

Web Summary : Don't discard old toothbrushes! They're perfect for cleaning jewelry, keyboards, and shoes. Use them to scrub kitchen tiles and style baby hairs. These simple tricks offer effective, cost-free cleaning solutions for a spotless home.