मनातलं कुणालाच सांगितलं नाही, कुढत बसलं तर पाहा कोणकोणते आजार होतात; भावना ठरतात त्रासदायक

Updated:April 9, 2026 15:45 IST2026-04-08T20:20:31+5:302026-04-09T15:45:17+5:30

What Are The Effects Of Suppressing Feelings : स्वत:च्या भावनांना महत्व न दिल्यामुळे हळूहळू आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते.

मनातलं कुणालाच सांगितलं नाही, कुढत बसलं तर पाहा कोणकोणते आजार होतात; भावना ठरतात त्रासदायक

आपल्या भावना मोकळेपणानं व्यक्ती न करतात त्या दाबून ठेवल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. (What Are The Effects Of Suppressing Feelings)

मनातलं कुणालाच सांगितलं नाही, कुढत बसलं तर पाहा कोणकोणते आजार होतात; भावना ठरतात त्रासदायक

भावना मनात साठवून ठेवल्यामुळे मानसिक दडपण येतं. ज्यामुळे सतत अस्वस्थता वाटते आणि चिडचिड होते.

मनातलं कुणालाच सांगितलं नाही, कुढत बसलं तर पाहा कोणकोणते आजार होतात; भावना ठरतात त्रासदायक

दीर्घकाळ भावना दाबून ठेवल्यामुळे डोकेदुखी, उच्च रक्तदाब, पचनाचे विकार आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

मनातलं कुणालाच सांगितलं नाही, कुढत बसलं तर पाहा कोणकोणते आजार होतात; भावना ठरतात त्रासदायक

मनात राग किंवा दु:ख साठवून ठेवल्यानं प्रिय व्यक्तीशी असलेल्या संवादात अडथळा येतो आणि नात्यात कटुता निर्माण होते.

मनातलं कुणालाच सांगितलं नाही, कुढत बसलं तर पाहा कोणकोणते आजार होतात; भावना ठरतात त्रासदायक

मनात विचारांचे चक्र सतत सुरू राहिल्यानं निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते.

मनातलं कुणालाच सांगितलं नाही, कुढत बसलं तर पाहा कोणकोणते आजार होतात; भावना ठरतात त्रासदायक

भावना मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा स्फोट होऊन व्यक्ती नैराश्यात जाऊ शकते किंवा तिला अचानक भिती वाटण्याचे दौरे येऊ शकतात.

मनातलं कुणालाच सांगितलं नाही, कुढत बसलं तर पाहा कोणकोणते आजार होतात; भावना ठरतात त्रासदायक

स्वत:च्या भावनांना महत्व न दिल्यामुळे हळूहळू आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते.

मनातलं कुणालाच सांगितलं नाही, कुढत बसलं तर पाहा कोणकोणते आजार होतात; भावना ठरतात त्रासदायक

मनात भावना दाबून ठेवल्यामुळे व्यक्तीला जीवनात रस उरत नाही. एकटेपणा जाणवतो आणि कशातही स्वारस्य वाटत नाही. कोणी आपल्या न बोलता समजून घेईल का अशी त्यांची अपेक्षा असते.