Lokmat Sakhi >Social Viral > डॉलीला टक्कर देणारी 'हॉट चहावाली' नक्की कोण? तिची सोशल मीडियात इतकी चर्चा का?

डॉलीला टक्कर देणारी 'हॉट चहावाली' नक्की कोण? तिची सोशल मीडियात इतकी चर्चा का?

Dolly Chaiwala ke muqable hot chaiwali ka video hua viral : हॉट चहावालीमुळे डॉली चहावाल्याचा मार्केट डाऊन होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2024 02:36 PM2024-05-26T14:36:35+5:302024-05-26T14:37:36+5:30

Dolly Chaiwala ke muqable hot chaiwali ka video hua viral : हॉट चहावालीमुळे डॉली चहावाल्याचा मार्केट डाऊन होणार का?

Dolly Chaiwala ke muqable hot chaiwali ka video hua viral | डॉलीला टक्कर देणारी 'हॉट चहावाली' नक्की कोण? तिची सोशल मीडियात इतकी चर्चा का?

डॉलीला टक्कर देणारी 'हॉट चहावाली' नक्की कोण? तिची सोशल मीडियात इतकी चर्चा का?

अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांना चहा पाजल्यापासून नागपुरातील चहा विक्रेता चांगलाच चर्चेत आला. 'डॉली चहावाला' (Dolly Chaiwala) असे त्याचे नाव असून, त्याची चर्चा सोशल मीडियात होत राहते. पण त्याला आता 'काटे की टक्कर' देण्यासाठी 'हॉट चहावाली' मैदानात उदारली आहे. हॉट चहावालीचा (Hot Chaiwali) व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून, तिची चहा बनवण्याची पद्धत लोकांना भावली आहे (Social Viral). तर काहींनी तिला जबरदस्त ट्रोल केलं आहे.

पण हॉट चहावाली नक्की आहे तरी कोण? हॉट चहावालीमुळे डॉली चहावाल्याचा मार्केट डाऊन होणार का? हॉट चहावालीची चर्चा सोशल मीडियात इतकी का होत आहे? पाहूयात(Dolly Chaiwala ke muqable hot chaiwali ka video hua viral).

आपल्याला किती हुंडा मिळू शकतो? लोक ऑनलाईन वापरू लागले हुंडा कॅल्क्युलेटर..पाहा लग्नाचा बिझनेस..

हॉट चहावालीचा नखरा तर बघा..

सोशल मिडीयाच्या जमान्यात कोण कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. डॉली चहावाला फक्त एक चहा विक्रेता आहे. पण बिल गेट्स यांना चहा पाजल्यानंतर तो रातोरात स्टार झाला. पण त्याहून चर्चा हॉट चहावालीची होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने बॅकलेस टॉप परिधान केला आहे. शिवाय ती चहा बनवून लोकांना विकताना दिसत आहे. तिची चहा बनवण्याची शैली आणि लोकांना चहा सर्व्ह करण्याची शैली हटके आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही. पण या मुलीची प्रचंड चर्चा सोशल मीडियात होत आहे.

'गुलाबी रिक्षेतून प्रवास युपी व्हाया लंडन - थेट प्रिन्स चार्ल्सच्या घरात'..१८ वर्षांच्या मुलीची पाहा भरारी..

नेटकरी काय म्हणाले..?

हा व्हिडिओ एक्स वापरकर्त्याने शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेण्ट केल्या आहेत. एका युझरने, 'मॅडमचे चहाचे दुकान कुठे आहे, आम्ही डॉलीपेक्षा या मॅडमकडे जाऊन चहा पिऊ.', तर आणखीन एकाने 'त्यांचे चहाचे दुकान खरोखर चांगले चालेल.' तर दुसऱ्या युझरने, 'जर कोणी अशा पद्धतीने चहा विकला तर त्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होईलच.' सध्या या हॉट चहावालीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, तिची चर्चा होत आहे.

Web Title: Dolly Chaiwala ke muqable hot chaiwali ka video hua viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.