lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Shopping > गरबा- दांडियासाठी दागिने घ्यायचे? बिंदीपासून पैंजणपर्यंत सगळे दागिने घ्या फक्त १ हजार रुपयांत, लवकर करा स्वस्तात मस्त शॉपिंग

गरबा- दांडियासाठी दागिने घ्यायचे? बिंदीपासून पैंजणपर्यंत सगळे दागिने घ्या फक्त १ हजार रुपयांत, लवकर करा स्वस्तात मस्त शॉपिंग

Shopping Tips For Oxidised Jewellery For Garba- Dandiya: नवरात्रीसाठी स्वस्तात मस्त दागिने खरेदी करायचे असतील तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघायलाच पाहिजेत....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2023 05:07 PM2023-10-03T17:07:37+5:302023-10-03T17:08:48+5:30

Shopping Tips For Oxidised Jewellery For Garba- Dandiya: नवरात्रीसाठी स्वस्तात मस्त दागिने खरेदी करायचे असतील तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघायलाच पाहिजेत....

Oxidised jewellery for Garba- Dandiya, Garba jewellery at very low price, Complete jewelery set for dandiya in just 1000 Rs.. | गरबा- दांडियासाठी दागिने घ्यायचे? बिंदीपासून पैंजणपर्यंत सगळे दागिने घ्या फक्त १ हजार रुपयांत, लवकर करा स्वस्तात मस्त शॉपिंग

गरबा- दांडियासाठी दागिने घ्यायचे? बिंदीपासून पैंजणपर्यंत सगळे दागिने घ्या फक्त १ हजार रुपयांत, लवकर करा स्वस्तात मस्त शॉपिंग

Highlightsअशी स्मार्ट खरेदी केली तर अगदी ७००- ८०० रुपयांतच तुमची गरबा- दांडियासाठी दागिन्यांची सगळी खरेदी होऊन जाईल.

पुढच्या काही दिवसांमध्ये नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्र म्हणजे गरबा- दांडियाचा जल्लोष... आता दांडिया खेळायला जायचं म्हणजे ड्रेसिंग आणि ॲक्सेसरीज यावर थोडाफार खर्च करावाच लागतो. शिवाय मागच्यावर्षीचे तेच ते दागिने आपण पुन्हा घालत नाही. त्यामुळेच नवरात्रीसाठी यावर्षीचे काही ट्रेंडिंग दागिने घ्यायचे असतील आणि ते ही अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघा. अगदी हजार रुपयांत बिंदीपासून ते पैंजणांपर्यंत सगळे दागिने मिळतील (Garba jewellery at affordable price). ही स्मार्ट खरेदी कशी करायची, ते आता पाहूया.... (Complete jewelery set for dandiya in just 1000 Rs..)

 

१. दागिन्यांचा हा एक छानसा सेट बघा.

हे बघा साउथ इंडियन महिलांच्या घनदाट केसांचं सिक्रेट, नेहमीच्या तेलात फक्त ५ पदार्थ घाला- केस होतील सुंदर लांब

बिंदी, गळ्यातलं चोकर, कानातले आणि कानांना लावण्याचा वेल असे ४ दागिने फक्त ३०० रुपयांत मिळत आहेत. यावर बांगड्या आणि पैंजण घेतले की झाली तुमची दागिन्यांची खरेदी....
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BZSHNRHQ

 

 

२. आता हा एक दुसरा सेट बघा.

फक्त १ मिनिटात करा १ जादुई उपाय- त्वचेला होतील ५ जबरदस्त फायदे, ते ही चकटफू...

यामध्ये कानातले, गळ्यातलं आणि बांगड्या असं सगळं फक्त ४९९ रुपयांना मिळत आहे. यासोबत २००- ३०० रुपयांची बिंदी घेतली तर झाला तुमचा सेट तयार..
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B07T14NPVG

 

 

३. खास गरब्यासाठी बाजारात सध्या अनेक आकर्षक पैंजण आलेली आहेत. तसेच पैंजण ऑनलाईनही मिळतात. हे त्यातलंच एक उदाहरण.

स्वयंपाकघरातले हे ५ शिळे पदार्थ झाडांना द्या- दुसऱ्या कोणत्या खतांची गरजच नाही, किचन वेस्ट झाडांसाठी बेस्ट

हे पैंजण २४८ रुपयांना ऑनलाइन शॉपिंग साईटवर मिळत आहे. अशी स्मार्ट खरेदी केली तर अगदी ७००- ८०० रुपयांतच तुमची गरबा- दांडियासाठी दागिन्यांची सगळी खरेदी होऊन जाईल.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CDGCRLSY
 

Web Title: Oxidised jewellery for Garba- Dandiya, Garba jewellery at very low price, Complete jewelery set for dandiya in just 1000 Rs..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.