Mother's Day 2025 Wishes: आईसाठी प्रेमाचा शुभेच्छा संदेश! आईला सांगा, तिचं प्रेम आभाळाएवढं.. द्या मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

Updated:May 10, 2025 14:15 IST2025-05-10T13:17:30+5:302025-05-10T14:15:29+5:30

Happy Mother's Day 2025 Wishes in Marathi:

Mother's Day 2025 Wishes: आईसाठी प्रेमाचा शुभेच्छा संदेश! आईला सांगा, तिचं प्रेम आभाळाएवढं.. द्या मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

आई, तुझ्या मनासारखं सारं घडू दे.. सारं सारं सुख तुला मिळू दे... मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mother's Day 2025 Wishes: आईसाठी प्रेमाचा शुभेच्छा संदेश! आईला सांगा, तिचं प्रेम आभाळाएवढं.. द्या मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

आई, तुझं फक्त अवतीभोवती असणं माझ्यासाठी जगण्याची प्रेरणा आहे.. सारं सारं जग फक्त तू आहेस. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mother's Day 2025 Wishes: आईसाठी प्रेमाचा शुभेच्छा संदेश! आईला सांगा, तिचं प्रेम आभाळाएवढं.. द्या मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

आई तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा तुझ्या मनोकामना सारे पूर्ण होवो.. मनासारखं जगणं तुलाही लाभो!, हॅप्पी मदर्स डे

Mother's Day 2025 Wishes: आईसाठी प्रेमाचा शुभेच्छा संदेश! आईला सांगा, तिचं प्रेम आभाळाएवढं.. द्या मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

आई, तुझ्यावर माझं किती प्रेम आहे शब्दांत कसं सांगणार? कुठून आणणार असे शब्द ज्यात तुझी माया मावणार.. हॅप्पी मदर्स डे

Mother's Day 2025 Wishes: आईसाठी प्रेमाचा शुभेच्छा संदेश! आईला सांगा, तिचं प्रेम आभाळाएवढं.. द्या मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

आई, तू आहेस म्हणून माझ्या जगण्यात आनंद आहे! तू आहेस म्हणून तर मी आहे! तुझ्यापेक्षा मोठं कुणी नाही!

Mother's Day 2025 Wishes: आईसाठी प्रेमाचा शुभेच्छा संदेश! आईला सांगा, तिचं प्रेम आभाळाएवढं.. द्या मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

आई, म्हणजे घरातल्या घरात एक गाव असतं.. तुझ्याशिवाय घरालाही घरपण नसतं.. मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

Mother's Day 2025 Wishes: आईसाठी प्रेमाचा शुभेच्छा संदेश! आईला सांगा, तिचं प्रेम आभाळाएवढं.. द्या मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

आई तुझ्यासारखे दैवत तर साऱ्या जगात नाही तुझ्याशिवाय माझे दुसरे कुणीही नाही, मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!