मुलांना नाश्त्यामध्ये, डब्यात देण्यासाठी बेस्ट असणारे ५ पदार्थ- चवीने पोटभर खातील, भरपूर पोषण मिळेल...

Updated:December 28, 2025 13:19 IST2025-12-28T13:12:55+5:302025-12-28T13:19:42+5:30

मुलांना नाश्त्यामध्ये, डब्यात देण्यासाठी बेस्ट असणारे ५ पदार्थ- चवीने पोटभर खातील, भरपूर पोषण मिळेल...

मुलांना डब्यात काय द्यावं हा प्रश्न बऱ्याच आईंना नेहमीच पडतो. कारण भाजी- पोळी खाण्याचा मुलांना बऱ्याचदा कंटाळा येतो. त्यामुळे असं काय द्यावं जे पोटभरीचं असेल आणि त्यातून मुलांना पोषणही भरपूर मिळेल, याची चिंता आईलोकांना असतेच..(5 best breakfast and tiffin food options for kids)

मुलांना नाश्त्यामध्ये, डब्यात देण्यासाठी बेस्ट असणारे ५ पदार्थ- चवीने पोटभर खातील, भरपूर पोषण मिळेल...

म्हणूनच पुढे सांगितलेले काही पर्याय पाहा. हे पदार्थ तुम्ही मुलांना नाश्त्यामध्ये तसेच डब्यामध्ये देऊ शकता (superhealthy food for breakfast). हे पदार्थ मुलं अगदी पोटभर आणि आवडीने खातील (kids tiffin menu). त्यातून मुलांना भरपूर पोषणही मिळेल.(healthy tiffin options for kids)

मुलांना नाश्त्यामध्ये, डब्यात देण्यासाठी बेस्ट असणारे ५ पदार्थ- चवीने पोटभर खातील, भरपूर पोषण मिळेल...

त्यापैकी पहिला पदार्थ आहे उपमा. उपमा करताना त्यात भरपूर भाज्या घाला. त्यातून मुलांना फायबर आणि प्रोटीन्स दोन्ही भरपूर प्रमाणात मिळेल.

मुलांना नाश्त्यामध्ये, डब्यात देण्यासाठी बेस्ट असणारे ५ पदार्थ- चवीने पोटभर खातील, भरपूर पोषण मिळेल...

दुसरा पदार्थ आहे इडली. इडल्या पचायला सोप्या असतात. आंबवलेल्या पिठापासून तयार झाल्यामुळे पौष्टिकही असतात.

मुलांना नाश्त्यामध्ये, डब्यात देण्यासाठी बेस्ट असणारे ५ पदार्थ- चवीने पोटभर खातील, भरपूर पोषण मिळेल...

डोसा हा देखील एक चांगला पदार्थ आहे. पण तो तयार करताना मात्र कमीतकमी तेल किंवा बटर वापरावं.

मुलांना नाश्त्यामध्ये, डब्यात देण्यासाठी बेस्ट असणारे ५ पदार्थ- चवीने पोटभर खातील, भरपूर पोषण मिळेल...

मुलांना डब्यात पराठा नक्की द्या. पण वारंवार आलू पराठा देणं टाळा. त्याऐवजी कधी पनीर तर कधी इतर भाज्या घालून तयार केलेले पराठे द्या.

मुलांना नाश्त्यामध्ये, डब्यात देण्यासाठी बेस्ट असणारे ५ पदार्थ- चवीने पोटभर खातील, भरपूर पोषण मिळेल...

बेसनाच्या पिठाचं धिरडं हा देखील एक खूप चांगला पदार्थ आहे. धिरडं करताना त्यात भरपूर भाज्या घाला. मुलांना भाज्या आवडत नसतील तर त्या मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्या आणि मग धिरड्यामध्ये घाला.