Happy Friendship Day 2025 Wishes: फ्रेंडशिप डे’निमित्त तुमच्या खास मित्र-मैत्रिणींना पाठवा खास जागतिक मैत्री दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Status आणि Quotes!

Updated:August 3, 2025 08:00 IST2025-08-02T17:53:21+5:302025-08-03T08:00:54+5:30

Happy Friendship Day 2025: Wishes in Marathi, Quotes, Status, Messages: दोस्ती हा शब्द आयुष्यातून वजा केला तर जगण्यात काय मजा उरेल? मैत्रीचा उत्सव तसा तर रोजच असतो. मित्रांना काही सांगायचीही गरज पडू नये इतके आपले असतात आणि कायम आपल्या सुखदु:खात उभे असतात सोबतच. प्रसंगी अपमान करतील, चिडून बोलतील, रागावतील पण आपल्याला माहिती असतं की आपल्यासाठी सगळ्यात आधी धावून येतील. त्यांच्यासोबत जगणं म्हणजे आनंदाची मैफलच असते. Happy Friendship Day 2025

Happy Friendship Day 2025 Wishes: फ्रेंडशिप डे’निमित्त तुमच्या खास मित्र-मैत्रिणींना पाठवा खास जागतिक मैत्री दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Status आणि Quotes!

मैत्रीत कसले आले हिशेब आणि कसले व्यवहार, सगळ्या बोअर कोरड्या जगण्यापलिकडे नेते ती मैत्री. रोजचा दिवस पार्टी वाटावा अशी जगते ती खरी मैत्री आणि पाय घसरला तर तो सावरताना फटके मारुन पायावर उभे करते ती मैत्री. Happy Friendship Day🎉

Happy Friendship Day 2025 Wishes: फ्रेंडशिप डे’निमित्त तुमच्या खास मित्र-मैत्रिणींना पाठवा खास जागतिक मैत्री दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Status आणि Quotes!

मित्र चांगले हवे नाहीतर वाट चुकते म्हणतात आयुष्याची, पण मित्र जगण्याची चांगली वाटही दाखवतात तेव्हाच तर जगणं घडतं आनंदाने आणि उत्साहाने. मित्र स्वत: आधी मित्राचा विचार करतात. ती खरी दोस्ती. Happy Friendship Day🎉 ❤️

Happy Friendship Day 2025 Wishes: फ्रेंडशिप डे’निमित्त तुमच्या खास मित्र-मैत्रिणींना पाठवा खास जागतिक मैत्री दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Status आणि Quotes!

सोशल मीडियाच्या दिखाव्याच्या जगात खरे मित्र सावलीसारखे सोबत असतात. दिसणार नाहीत कधी ठळक पण जगाची पाठ फिरली तरी ते आपली साथ सोडत नाहीत. ❤️Happy Friendship Day🎉 ❤️

Happy Friendship Day 2025 Wishes: फ्रेंडशिप डे’निमित्त तुमच्या खास मित्र-मैत्रिणींना पाठवा खास जागतिक मैत्री दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Status आणि Quotes!

मैत्रीत ना पैसा महत्वाचा, ना मानपान ना कसली शान. सगळ्याच्या पलिकडे जात केवळ सोबतीची हमी देते ती मैत्री जन्मभर पुरते.

Happy Friendship Day 2025 Wishes: फ्रेंडशिप डे’निमित्त तुमच्या खास मित्र-मैत्रिणींना पाठवा खास जागतिक मैत्री दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Status आणि Quotes!

जे हिशेब मागतात ते दोस्त नसतात, जे अपेक्षा करतात ते दोस्त नसतात. दोस्त तेच जे फक्त देत राहतात, आयुष्यभराचं सुख वाटून घेतात.

Happy Friendship Day 2025 Wishes: फ्रेंडशिप डे’निमित्त तुमच्या खास मित्र-मैत्रिणींना पाठवा खास जागतिक मैत्री दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Status आणि Quotes!

तेरे जैसा यार कहां? जीवाभावाचा कुणी एकच दोस्त, एकच मैत्रीण असते. जी सगळ्यांपेक्षा खास असते, आणि त्या एका व्यक्तीसाठी जगण्याची आस असते.