तासंतास सोफ्यावर बसून टीव्ही-मोबाइल बघता? जीवघेणं ठरतंय ‘असं’ एकाजागी बसून राहणं..

Published:March 28, 2023 12:37 PM2023-03-28T12:37:41+5:302023-03-28T14:00:09+5:30

तासनतास सोफ्यावर बसून टिव्ही, मोबाईल बघता? जीवघेणं ठरतयं सोफ्यावर 'या' पद्धतीनं बसणं

तासंतास सोफ्यावर बसून टीव्ही-मोबाइल बघता? जीवघेणं ठरतंय ‘असं’ एकाजागी बसून राहणं..

ऑफिस किंवा शाळेतून आल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. अशावेळी लोक तासनतास सोफ्यावर बसून वेळ घालवतात. बसण्या उठण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. (Sitting on sofa in the wrong way is fatal it could increase risk of forming bloodclots)

तासंतास सोफ्यावर बसून टीव्ही-मोबाइल बघता? जीवघेणं ठरतंय ‘असं’ एकाजागी बसून राहणं..

जुलै २०२० मध्ये समोर आलेल्या एका अभ्यासानुसार सोफ्यावर बसण्याची चुकीची पद्धत गंभीर आजाराचं कारण ठरू शकते. लोक सोफ्यावर उलटं झोपतात यामुळे हिप्स म्हणजेच कुल्ह्यांची मिसअलाईनमेंट होऊ शकते.

तासंतास सोफ्यावर बसून टीव्ही-मोबाइल बघता? जीवघेणं ठरतंय ‘असं’ एकाजागी बसून राहणं..

द कॉन्व्हर्सेशनमध्ये लँकेस्टर युनिव्हर्सिटीच्या क्लिनिकल ऍनाटॉमी लर्निंग सेंटरच्या तज्ज्ञांनी धोक्याची सुचना दिली आहे की यामुळे शरीरात धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

तासंतास सोफ्यावर बसून टीव्ही-मोबाइल बघता? जीवघेणं ठरतंय ‘असं’ एकाजागी बसून राहणं..

सोफ्यावर उलटं झोपल्यानं रक्ताच्या गुठळ्या बनवण्याचा धोका वाढतो. अभ्यासानुसार तासनतास बसून टिव्ही पाहिल्यानं शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात सोफ्यावर बसून सतत अन्हेल्दी पदार्थ खाल्ल्यानं लठ्ठपणाचाही धोका वाढतो.

तासंतास सोफ्यावर बसून टीव्ही-मोबाइल बघता? जीवघेणं ठरतंय ‘असं’ एकाजागी बसून राहणं..

जास्त स्मोकिंग करणं, वजन वाढ, प्रेग्नंसी, ब्लड क्लोटिंग, डिलिव्हरी, पॅच किंवा व्हजायनल रिंगसारख्या कंबाइंड हार्मोनल कॉन्ट्रासेप्शन्सचा वापर, आर्थरायटिस

तासंतास सोफ्यावर बसून टीव्ही-मोबाइल बघता? जीवघेणं ठरतंय ‘असं’ एकाजागी बसून राहणं..

सोफ्यावर चुकीच्या पद्धतीनं झोपल्यानं तुम्हाला अपंगत्वही येऊ शकतं. यासाठी वेळीच खबरदारी घ्यायला हवी. सतत एकाच जागी न बसता हालचाल करत राहायला हवं.