Join us

Happy Yoga Day 2025 Wishes: योगा से ही होगा! योग दिवसाच्या शुभेच्छा देऊन तुमच्या जीवाभावाच्या माणसांना द्या योग करण्याची प्रेरणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 13:37 IST

1 / 6
केवळ व्यायाम नाही तर सुखानं जगण्याची प्रेरणा! रोज देतो आनंद तो फक्त -योग!
2 / 6
शरीरच नाही तर मनही ताळ्यावर राहावं, मती शाबूत राहावी म्हणून जगण्यात हवाच-योग!
3 / 6
पैसा कमवाल-लाइफस्टाइलही बदलाल पण समाधान कुठून आणाला? ते बळ देतो!- तो -याेग!
4 / 6
संतुलन सृष्टीचा नियम आहे, तेच संतुलन तुमच्या आयुष्यातही येईल-सोबत हवा - फक्त योग!
5 / 6
प्रत्येक श्वासाची जाणिव-प्रत्येक क्षणी जगण्याची ओढ, वर्तमानाचा हे भान-देतो कोण? फक्त योग!
6 / 6
शांतता -समाधान आणि आरोग्य-स्वत:साठी रोज द्या ३० मिनिटे! सुख प्रचंड कुणामुळे-फक्त योग.
टॅग्स : आंतरराष्ट्रीय योग दिनफिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेआरोग्यहेल्थ टिप्स