Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तुमचं शरीर खरोखरंच हेल्दी आहे हे सांगणारी ७ लक्षणं; तुम्ही फिट आहात की नाही, असं ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:27 IST

1 / 8
तुमचं शरीर निरोगी, ठणठणीत असेल तर बेसिक लक्षणांवरून तुम्ही ओळखू शकता. ठराविक गोष्टी तर तुमच्या रोजच्या रूटीनमध्ये दिसत असतील तर तुम्ही खरंच खूप फिट आहात. (7 Signs Your Body Is Actually Healthy)
2 / 8
अंथरूणात पडल्यानंतर तुम्हाला १० मिनिटांत लगेच झोप लागत असेल, रात्री वारंवार जाग येत नसेल आणि उठल्यावर शरीर रिलॅक्स आणि मेंदूही फ्रेश वाटतो.
3 / 8
रिसर्चनुसार हार्ट डिसीज, डायबिटीस आणि लवकर मरण्याची रिस्क कमी होते.जर तुम्ही नॅच्युरली वेगात चालत असाल तर तुमचं कार्डीओ वॅस्क्युलर सिस्टिम स्ट्राँग आहे.
4 / 8
सकाळी उठल्यावर भूक लागणं हे चांगलं लक्षण आहे. म्हणजे तुमचे हॉर्मोन्स व्यवस्थित काम करत आहेत. ज्यामुळे सकाळी भूकेची जाणीव होते.
5 / 8
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कॉफी शिवाय एनर्जी येत असेल तर तुम्ही स्लीप क्वालिटी चांगली आहे.कॉफीवर अवलंबून असणं अनेकदा त्रासदायक ठरतं.
6 / 8
जर तुमची जखम लवकर भरत असेल तर तुमची इम्यून सिस्टीम आणि सेल्युलर रिपेअर सिस्टीम व्यवस्थित क्षमतेनुसार काम करत आहेत.
7 / 8
त्वचा क्लिअर आहे म्हणजे फक्त बाहेरून ग्लो नाही. याचा अर्थ तुमची गट हेल्थ चांगली आहे आणि अन्नाचं व्यवस्थित पचन होत आहे तसंच हॉर्मोन्स संतुलित आहेत. इंटरनल हेल्थचा हा पुरावा आहे.
8 / 8
गुडघे न वाकवता जर तुम्ही तुमच्या पायाची बोटं स्पर्श करू शकत असाल तर तुमची फ्लेक्सिबिलीटी, मोबिलिटी मजबूत आहे. ज्यामुळे स्ट्रेंथ टिकून राहते.
टॅग्स : फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य