Join us

हाडं कमजोर झाली? ३० ग्रॅम 'ही' पानं खा; आयुर्वेदीक डॉक्टरांचा खास उपाय, मल्टीव्हिटामिनसाठी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 09:39 IST

Ayurveda Experts Eat These 20 Fruits And Vegetable : जास्त प्रमाणात मल्टीव्हिटामीन घेणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

शरीराचा थकवा दूर करण्यासाठी, हाडं मजबूत करण्यासाठी तसंच त्वचा आणि केस व्यवस्थित ठेवण्यासाठी व्हिटामीन्सची आवश्यक असते. व्हिटामीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी काहीजण मल्टी व्हिटामीन्सच्या गोळ्या घेतात. मल्टीव्हिटामीन घेणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं (Fruits And  Vegetable To Get Multivitamins And Keep Body Health).

संपूर्ण योग केंद्र संस्थापक आणि आयुर्वेद एक्सपर्ट्स महारूद्र शंकर शेटे यांनी खास उपाय सांगितला आहे. शंकर शेटे सांगतात की डॉक्टर आणि जिम फिटनेस ट्रेनर मल्टीव्हिटामीन्स घेण्याचा सल्ला देतात. मल्टीव्हिटामीन्स सिंथेटीक असते. शरीरात अब्जॉब होत नाही. (According To Ayurveda Experts Eat These 20 Fruits And  Vegetable To Get Multivitamins And Keep Body Health)

मल्टीव्हिटामीन्ससाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या खायला हव्यात. मल्टीव्हिटामीन्स गोळ्यांंनी शरीराला पोषक तत्व शरीराला पूर्ण मिळत नाही. यासाठी नॅच्युरल तत्व शरीराला मिळत नाही. हिरव्या पालेभाज्यांतील नेच्युरल पोषक तत्व शरीराला आवश्यक प्रोटीन्स देतात (" target="_blank">Ref). तुमच्या शरीराच्या वजनाच्या ५० टक्के फळं, भाज्या खा. ज्यामुळे शरीराला पोषक तत्व मिळतात.  ज्यांचे वजन ६० किलो वजन आहे. त्यांनी रोज ३० ग्रॅम हिरव्या पालेभाज्या भाज्या खायला हव्यात.

मल्टीव्हिटामीन रिच फ्रुट्स

संत्री व्हिटामीन सी, फॉलिक एसिड आणि पोटॅशियम, इम्यूनिटी वाढते आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. हृदय मजबूत करण्यास मदत होते. 

केळी

व्हिटामीन्स बी-६, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मांसपेशी, नसांना कार्यांमध्ये मदत करतात आणि पचनक्रिया चांगली राहते. 

सेब

 फायबर्स, व्हिटामीन्स सी, एंटी ऑक्सिडेंट्स पचनक्रिया चांगली राहते, इम्यूनिटी मजबूत राहते.  बेरीज- व्हिटामीन सी, व्हिटामीन के, मॅग्ननीज आणि एंटी ऑक्सिडेंट्स मस्तकाचे कार्य सुधारतात आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

पपई

व्हिटामीन ए,  सी, ई फोलिक एसिड आणि पोटॅशियम त्वचेला निरोगी ठेवते आणि पचनक्रिया सुधारते इम्यूनिटीही वाढते. किव्ही, अनानसं, एवाकॅडो, एवोकाडो, डाळिंब आणि पेरू यांसारखी फळं मल्टीव्हिटामीन्सचा चांगला स्त्रोत आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स