Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्वयंपाकघरातील ५ मसाले आहेत जादुई! झरझर वाढणारी शुगर -ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात...

स्वयंपाकघरातील ५ मसाले आहेत जादुई! झरझर वाढणारी शुगर -ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात...

Diabetes: Diabetes and blood pressure : kitchen tips: spicy remedies on diabetes: Is spicy good for diabetics: What spice reduces blood sugar: diabetes drink: 7 herbs and supplements for type 2 diabetes: 5 Indian Spices That Are Excellent For Diabetics: 5 Spices with Healthy Benefits: मधुमेह असणाऱ्यांसाठी मसाल्यांचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो जाणून घेऊया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 15:36 IST2025-02-20T15:35:15+5:302025-02-20T15:36:22+5:30

Diabetes: Diabetes and blood pressure : kitchen tips: spicy remedies on diabetes: Is spicy good for diabetics: What spice reduces blood sugar: diabetes drink: 7 herbs and supplements for type 2 diabetes: 5 Indian Spices That Are Excellent For Diabetics: 5 Spices with Healthy Benefits: मधुमेह असणाऱ्यांसाठी मसाल्यांचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो जाणून घेऊया

5 Indian Spices best for diabetes blood pressure how to control blood sugar diabetes tea benefits for health | स्वयंपाकघरातील ५ मसाले आहेत जादुई! झरझर वाढणारी शुगर -ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात...

स्वयंपाकघरातील ५ मसाले आहेत जादुई! झरझर वाढणारी शुगर -ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात...

मधुमेह हा जीवनशैली संबंधित गंभीर आजार आहे. जगभरात ९० टक्के रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत. सध्या त्याच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे. (spicy remedies on diabetes) यामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करु शकत नाही. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक राहाते. अनेकदा हा आजार अनुंवाशिकतेमुळे देखील होतो. ( What spice reduces blood sugar)


आहार आणि जीवनशैलीत काही बदल करुन यावर आपल्याला मात करता येते.(5 Indian Spices That Are Excellent For Diabetics) आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहे. जे खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होईल. याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी दिली. मसाल्यांचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो जाणून घेऊया. 

धुसर दिसतं-डोळ्यातून सतत पाणी येतं? ८ लक्षणे सांगतात तुमची दृष्टी अधू होते आहे.. तपासा..

या मसाल्यांमुळे मधुमेह येईल आटोक्यात 
मेथीच्या दाण्यात फायबर असते. हे शरीरातील कार्बोहायड्रेट्स आणि गॅलेक्टोमनन असते ज्यामुळे साखरेचे प्रमाण कमी करते. यामुळे इन्सुलिन सुधारते. 
तेजपत्त्यामध्ये रक्तातील साखर कमी करणारे घटक असतात. यामुळे ग्लुकोज नियंत्रणात होऊन चयापचय सुधारते. हे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. 
दालचिनीमध्ये अँटी-बायोटिक, अँटी- इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. तसेच शरीरातील इन्सुलिन स्राव होण्यास मदत करते.
धणे आणि लवंगमध्ये कार्बोहायड्रेट चयापचय सुधारण्याचे घटक असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुरळीत राहाते. 

">

मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास चहा

साहित्य 
मेथी दाणे - अर्धा चमचा
तेजपत्ता - १ 
दालचिनी - १ 
धणे - १ चमचा
लवंग - १ चमचा 
पाणी - १ ग्लास 

कृती 
सगळ्यात आधी १ ग्लास पाणी घेऊन उकळत ठेवा. 
त्यात वरील सर्व साहित्य घालून उकळून घ्या. 
गाळून कोमट झाल्यानंतर दिवसातून एकदा प्या. यामुळे शरीरातील डिटॉक्स बाहेर पडेल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहिल. 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे मसाले मदत करु शकतात. याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. 
 

Web Title: 5 Indian Spices best for diabetes blood pressure how to control blood sugar diabetes tea benefits for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.