Lokmat Sakhi >Food > Weight loss food : कोशिंबीर करताना टाळा ३ चुका, नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेलच

Weight loss food : कोशिंबीर करताना टाळा ३ चुका, नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेलच

Weight loss food: Avoid 3 mistakes while making salad, otherwise you will gain weight instead of losing it : वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कोशिंबीर घ्यावी. मात्र ती करताना या चुका टाळा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 17:16 IST2025-08-13T16:59:40+5:302025-08-13T17:16:21+5:30

Weight loss food: Avoid 3 mistakes while making salad, otherwise you will gain weight instead of losing it : वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कोशिंबीर घ्यावी. मात्र ती करताना या चुका टाळा.

Weight loss food: Avoid 3 mistakes while making salad, otherwise you will gain weight instead of losing it | Weight loss food : कोशिंबीर करताना टाळा ३ चुका, नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेलच

Weight loss food : कोशिंबीर करताना टाळा ३ चुका, नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेलच

पौष्टिक पदार्थ खायचे म्हणजे काही फार वेगळे करायला हवे असे काहीच नाही. आजकाल सेलिब्रिटी सांगतात आणि लोकं ऐकतात असा ट्रेंड सुरु आहे. (Weight loss food: Avoid 3 mistakes while making salad, otherwise you will gain weight instead of losing it)एखाद्या महाग वस्तूचे प्रमोशन एखाद्या फिट अभिनेत्याने केल्यावर लोकं तो पदार्थ विकत घ्यायला रांगा लावतात. पण संतुलित भारतीय आहार योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने जर घेतला तर तो पुरेसा असतो. मात्र पदार्थ करताना त्यात काय घालावे. त्याची रेसिपी कशी असावी या गोष्टीचे भान ठेवावे. काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या की छान पौष्टिक पदार्थ घरीच करता येतात. 

घरोघरी केला जाणारा एक पौष्टिक पदार्थ म्हणजे कोशिंबीर अनेक प्रकारच्या कोशिंबीर केल्या जातात. बऱ्याच रेसिपी आहेत. आपल्या आहारात या कोशिंबीरीचा समावेश असतोच. गाजराची असेल किंवा कांद्याची ताटात वाढली जाते. विविध प्रकारच्या रेसिपी केल्या जातात त्या चवीलाही वेगळ्या असतात. काही जण वजन कमी करण्यासाठी आहारात ही कोशिंबीर घेतात. पण तुम्ही त्यात काही पदार्थ घालता ज्यामुळे ती पौष्टिक उरतच नाही. अर्थात चवीला जास्त छान लागते मात्र एक पौष्टिक आणि डाएटचा भाग म्हणून जर कोशिंबीर खात असाल तर या पद्धतीने करायला हवी. त्यात काही पदार्थ घातल्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते. 

१. कोशिंबीर करुन झाल्यावर त्याला तेलाची फोडणी अनेक जण देतात. चमचाभर तेल वापरल्याने काही होत नाही असे आपल्याला वाटते. मात्र कोशिंबीरीची गुणवत्ता लगेच कमी होते. त्याऐवजी चमचाभर तुपाची फोडणी करा. चवही छान लागते आणि तेलामुळे वाढणाऱ्या कॅलरीजऐवजी गुड फॅट्स वाढतात. 

२. काही जण कोशिंबीर करताना त्यात साखरेची चिमटी घालतात. अगदी दोन कण साखरेचे घातल्याने काही होणार नाही असे जर वाटत असेल तर तसे नसून साखरेचा कणही कॅलरीजने भरलेला असतो हे जाणून घ्या. कोशिंबीर करताना त्यात गोडाचा कोणताही पदार्थ वापरु नका. 

३. आजकाल कोशिंबीर फ्राय करायचा ट्रेंड आहे. तेलावर तुपावर किंवा बटरवर सगळ्या भाज्या परतायच्या. परतून कुरकुरीत करायच्या. म्हणजे चवीला एकदम मस्त लागतात. पण त्यामुळे वजन कमी होण्यासाठी अजिबात मदत होत नाही. 

Web Title: Weight loss food: Avoid 3 mistakes while making salad, otherwise you will gain weight instead of losing it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.