Join us

How To Loss Belly fat : लोंबकळणाऱ्या पोटामुळे एकही ड्रेस चांगला दिसत नाहीये? घरीच हे ४ व्यायाम केल्यानं Belly Fat होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 13:37 IST

How To Loss Belly Fat : शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आम्ही काही व्यायाम प्रकार तुम्हाला सांगणार आहोत.

कितीही ठरवलं तरी सध्याच्या अनिमित  जीवनशैलीमुळे मेंटेन राहणं अशक्य झालं आहे. खरं तर पोटाचा खालचा भाग टोन करणं खूप कठीण असतं.  म्हणजेच ओटी पोट आकारात ठेवणं, वाढू न देणं सगळ्यांनाच  जमत नाही. महिलांमध्ये हार्मोन एस्ट्रोजन या भागात फॅट्स टिकवून ठेवण्यासाठी ओळखला जातो.  (Weight Loss Tips) शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आम्ही काही व्यायाम प्रकार तुम्हाला सांगणार आहोत. यामुळे तुमचं पोट, पाठ, हिप्सचा भाग आकारात राहण्यास मदत होईल. हे व्यायाम केल्यानं फॅट्स कमी होऊन तुम्ही मेटेंन दिसू शकाल. (How To Loss Belly Fat  Faster)

लोमकणारं पोट कमी करण्यासाठी सोपे व्यायाम

१) माउंटेन क्‍लाइंबर 

२) क्रॉस क्लाइंबर

३) हील टॅप

४) सीज़र एक्‍सरसाइज 

५) स्‍ट्रेट लेग रेजस 

६) पाइक स्लाइडर

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स