डायनासोरचे जीवाश्म पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 11:00 PM2019-05-18T23:00:49+5:302019-05-18T23:12:56+5:30

गुजरात येथील बालासिनोर गावात सापडलेल्या डायनासोरचे जीवाश्म व अंडी यांचे प्रदर्शन आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात करण्यात आले होते. (छाया - सुशील कदम)

हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती.

प्रदर्शनात ठेवण्यात आलेले डायनासोरसचे अंडे.