इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या Top Ten खेळाडूंत ९ भारतीय; तो एकमेव परदेशी खेळाडू कोण?

Virat Kohli 100 million followers on Instagram भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं इस्टाग्रमावर १०० मिलियन म्हणजेच १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला आणि १० कोटी इस्टा फॉलोअर्स असलेला तो पहिला भारतीय आणि आशियाई सेलिब्रेटी आहे. जगभरातील क्रिकेटपटूंमध्ये कुणाचेही इतके फॉलोअर्स नाहीत. विराट कोहलीच्या या विक्रमाचं ICCनंही कौतुक केलं आहे.

विराट कोहली १०० मिलियन ( १० कोटी)

महेंद्रसिंग धोनी ३०.४ मिलियन ( ३.०४ कोटी)

सचिन तेंडुलकर २७.८ मिलियन ( २.७८ कोटी)

रोहित शर्मा १७.५ मिलियन ( १.७५ कोटी)

हार्दिक पांड्या १६.२ मिलियन ( १.६२ कोटी)

सुरेश रैना १४.८ मिलियन ( १.४८ कोटी)

एबी डिव्हिलियर्स १३.१ मिलियन ( १.३१ कोटी)

युवराज सिंग १०.६ मिलियन ( १.०६ कोटी)

लोकेश राहुल ९.१ मिलियन ( ९१ लाख)

शिखर धवन ७.९ मिलियन ( ७९ लाख)