IPL 2020 : Let's have more babies!; पत्नीच्या मागणीवर फॅफ ड्यू प्लेसिसचा भन्नाट रिप्लाय

चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) आयपीएल २०२० मधील कामगिरी निराशाजनक झाली आहे. Indian Premier League मध्ये हा संघ पहिल्यांदा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडताना दिसतोय.

फॅफ ड्यू प्लेसिस वगळता संघातील अन्य खेळाडूंनी निराश केले आहे. CSKच्या या फलंदाजानं १० सामन्यांत ४६.८७च्या सरासरीनं ३७५ धावा केल्या आहेत.

फॅफ ड्यू प्लेसिस वगळता संघातील अन्य खेळाडूंनी निराश केले आहे. CSKच्या या फलंदाजानं १० सामन्यांत ४६.८७च्या सरासरीनं ३७५ धावा केल्या आहेत.

त्या फोटोवरून पत्नी इमारी ड्यू प्लेसिस यानं दक्षिण आफ्रिकन फलंदाजाची फिरकी घेतली आणि तिलाही तितकेच मजेशीर उत्तर मिळाले.

फॅफ ड्यू प्लेसिस हा मैदानाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रीय असतो. तो सतत फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असतो. आता पत्नीच्या या मागणीवर फॅफने उत्तर दिले नसते तर नवल वाटले असते.

२०१३मध्ये फॅफ आणि इमारी यांनी प्रेमाचे रुपांतर लग्नात केले

२०१७मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली आणि याच वर्षी त्यांच्या घरी एक पाहुणा आला.

इमारी ड्यू प्लेसिसनं फॅफचा फोटो इस्टा प्रोफाईलवर ठेवला आणि त्यावर लिहिले अजून मुलं जन्माला घालूयात... Let's have more babies; मी मस्करी करतेय...

तासाभरातच फॅफकडून उत्तर मिळाले की, मी तयार आहे...