01:13 PM
01:01 PM
12:16 PM
11:39 AM
11:17 AM
11:05 AM
10:56 AM
10:53 AM
10:46 AM
10:01 AM
Published: March 4, 2021 02:41 PM | Updated: March 4, 2021 02:43 PM
भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) वैयक्तिक कारण सांगत सुट्टी मागितली. त्याच्या या सुट्टीमागचं कारण हे लग्न असल्याचे वृत्त समोर आले आहे. जसप्रीत बुमराह या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहे.
जसप्रीत बुमराह कुणाशी लग्न करणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तो दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन ( Anupama Parameswaran ) हिच्याशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
अनुपमान आणि बुमराह यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा अनेकदा रंगल्य आणि त्यात बुमराहपाठोपाठ तिनंही सुट्टी घेतल्यानं ही दोघं एकमेकांशी लग्न करणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली.
अनुपमा परमेश्वरन हिनं बुधवारी तिच्या इंस्टा स्टोरीवर फोटो पोस्ट केला अन् राजकोटला जात असल्याचे सांगितले.