Six Sixes in an over : किरॉन पोलार्ड, युवराज सिंग यांच्यासह ९ फलंदाजांनी केलाय हा पराक्रम!

Published: March 4, 2021 10:29 AM2021-03-04T10:29:41+5:302021-03-04T10:34:36+5:30

Six Sixes in an over :वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यानं श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात जबरदस्त खेळ करताना सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. (WIvsSL) त्याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या युवराज सिंग ( Yuvraj Singh) च्या विक्रमाशी बरोबरी केली. (Kieron Pollard six sixes in an over ). पण, एका षटकात सहा षटकार खेचणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा, तर एकूण ९वा खेळाडू ठरला.

गॅरी सोबर्स ( प्रथम श्रेणी क्रिकेट) १९६८

रवी शास्त्री ( प्रथम श्रेणी क्रिकेट) १९८५

हर्षल गिब्स ( वन डे आंतरराष्ट्रीय ) २००७

युवराज सिंग ( ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय ) २००७

रोस व्हाईटली ( ट्वेंटी-२०) २०१७

हझरतुल्लाह झझाई ( ट्वेंटी-२०) २०१८

लिओ कार्टर ( ट्वेंटी-20) २०२०

किरॉन पोलार्ड ( ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय) २०२१

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!