मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Akola News

महापालिका निवडणूक 2026: भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढतेय; मतविभाजनाची धास्ती आणि पक्षामध्ये गोंधळ - Marathi News | Municipal elections: BJP sees increasing number of aspirants; Fear of vote splitting and confusion within the party | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक 2026: भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढतेय; मतविभाजनाची धास्ती आणि पक्षामध्ये गोंधळ

Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीमुळे शहरातील राजकारण पुन्हा तापले आहे. महापालिकेत चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तर युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. ...

महापालिका निवडणूक: काँग्रेससोबत अकोल्यामध्ये आघाडी करणार का? प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | Municipal elections: Will they join hands with Congress in Akola? Prakash Ambedkar takes a firm stand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक: काँग्रेससोबत अकोल्यामध्ये आघाडी करणार का? प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका

अकोला महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे एकत्र लढणार की स्वबळावर मैदानात उतरणार, याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली.   ...

भाजपपुढे बंडखोरांचे मोठे आव्हान, तर काँग्रेसला हवा ‘वंचित’चा हात - Marathi News | BJP faces a big challenge from rebels, while Congress wants the help of 'disadvantaged' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपपुढे बंडखोरांचे मोठे आव्हान, तर काँग्रेसला हवा ‘वंचित’चा हात

मित्रपक्षांना सोबत घेण्याबाबत भाजपकडून निर्णय नाही; मविआचेही गणित जुळेना ...

महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम  - Marathi News | Municipal Election 2026: No proposal; Will there be an alliance between Congress and 'Vanchit' or not? Confusion continues | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 

अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार की स्वबळावर लढणार याबद्दलचा संभ्रम अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांकडून बोलणी सुरू असून वंचित काँग्रेससमोर जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवला आहे. ...

अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू - Marathi News | Akola Municipal Corporation: Decision on BJP-Shinde Sena alliance on Monday, Uddhav Sena-MNS talks begin | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू

Akola Elections: अकोला महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत समीकरणे जुळवण्याच्या बैठका सुरु आहेत. महायुतीचा निर्णय सोमवारी होण्याचा अंदाज आहे.   ...

महापालिका निवडणूक : ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला ८ जागांचा प्रस्ताव, लवकरच जागावाटप होणार - Marathi News | Municipal elections: Thackeray's Shiv Sena proposes 8 seats to MNS, seat allocation will be done soon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक : ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेला ८ जागांचा प्रस्ताव, लवकरच जागावाटप होणार

Akola Municipal Elections 2026 MNS Shiv Sena: महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची मनसेसोबतही चर्चा सुरू आहे. ...

भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा! - Marathi News | BJP says, leave 50 seats and talk! Constituent parties in MIA are waiting for each other's call! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!

Akola Municipal Elections 2026: महाविकास आघाडीतील काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता आघाडीत सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट केले आहे. ...