सध्या विकी कौशलउरीचे यश सेलिब्रेट करतो आहे. उरीनंतरविकी कौशलकडे सिनेमांची रांग लागली आहे. ऐवढ्या बिझी शेड्यूलमधून देखील विकी आपल्या लेडी लव्हसाठी वेळ काढतो. हळूहळू तो गर्लफ्रेंड हरलीन सेठीसोबतच्या रिलेशनशिपबाबत बोलू लागला आहे. टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रिय टीव्ही होस्ट म्हणून हरलीन सेठीची ओळख आहे.
तर अशी सुरु झाली विकी कौशल आणि हरलीन सेठीची लव्ह स्टोरी, विकीने पहिल्यांदाच दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 11:18 IST
सध्या विकी कौशल उरीचे यश सेलिब्रेट करतो आहे. उरीनंतर विकी कौशलकडे सिनेमांची रांग लागली आहे. ऐवढ्या बिझी शेड्यूलमधून देखील विकी आपल्या लेडी लव्हसाठी वेळ काढतो.
तर अशी सुरु झाली विकी कौशल आणि हरलीन सेठीची लव्ह स्टोरी, विकीने पहिल्यांदाच दिली कबुली
ठळक मुद्देविकी आणि हरलीन जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट करतायेतविकी बघताच क्षणी हरलीनच्या प्रेमात पडला.