विकी कौशलच्या 'उरी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिलीजनंतर पाचव्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी झाला आहे. 'उरी'ने पाच आठवड्यापर्यंत 200 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. रिपोर्टनुसार पाचव्या आठवड्यात 'उरी'ने 12 कोटींची कमाई केली आहे. बाहुबलीने देखील पाचव्या आठवड्यात जवळपास ऐवढाच गल्ला जमावला होता. पाचव्या आठवड्यानंतर 'उरी' सिनेमाची घौडदौड अजून ही कायम आहे.
'उरी'चा बॉक्स ऑफिस धमाका, लवकरच तोडणार का बाहुबलीचा रेकॉर्ड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 19:39 IST
विकी कौशलच्या 'उरी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिलीजनंतर पाचव्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी झाला आहे.
'उरी'चा बॉक्स ऑफिस धमाका, लवकरच तोडणार का बाहुबलीचा रेकॉर्ड?
ठळक मुद्देरिपोर्टनुसार पाचव्या आठवड्यात उरीने 12 कोटींची कमाई केली आहेउरी सिनेमाची घौडदौड अजून ही कायम आहे