‘बिग बॉस मराठी’च्या दुस-या सीझनचा विजेता कोण होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांत ‘बिग बॉस मराठी 2’च्या विजेता कोण होणार, हे आपल्याला कळणार आहे. पण त्याआधी या विजेत्याच्या नावावरून सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत. तूर्तास दोन स्पर्धक या ट्रॉफीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण पहिल्या क्रमांकावर अर्थातच शिव ठाकरे आहे.
कोण होणार Bigg Boss Marathi 2 चा winner? काय म्हणतो सोशल मीडिया?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 14:43 IST
‘बिग बॉस मराठी’च्या दुस-या सीझनचा विजेता कोण होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
कोण होणार Bigg Boss Marathi 2 चा winner? काय म्हणतो सोशल मीडिया?
ठळक मुद्देशिवपाठोपाठ नेहा शितोळे विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. बहुतांश पोल्सनुसार, वीणा जगताप तिस-या, शिवानी सुर्वे चौथ्या, किशोरी शहाणे पाचव्या तर आरोह वेलणकर सहाव्या स्थानावर आहे.