सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'द कपिल शर्मा'शो चा येत्या वीकएंडचा भाग हा खूपच खास असणार आहे. शनिवारी बधाई हो चित्रपटाचे कलाकार, नीना गुप्ता, गजराज राव आणि अमित शर्मा सेटवर येणार आहेत. याच एपिसोडमध्ये गुरु रंधावा आपल्या काही गाजलेल्या गाण्यांवर परफॉर्मदेखील करणार आहे. इतकेच नाही, 'स्टुडंट ऑफ द ईयर २'चे कलाकार टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतरिया या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत.
टायगर श्रॉफला विल स्मिथला 'ही' गोष्ट शिकवताना वाटायचा संकोच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 21:00 IST
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'द कपिल शर्मा'शो चा येत्या वीकएंडचा भाग हा खूपच खास असणार आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर २'चे कलाकार टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतरिया या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत.
टायगर श्रॉफला विल स्मिथला 'ही' गोष्ट शिकवताना वाटायचा संकोच
ठळक मुद्दे'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमा १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.