Join us

तुम्ही सनी लिओनीच्या लग्नाचा फोटो पाहिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 15:57 IST

आज तिच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने सनीने आपल्या पतीला वेगळ्याच अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

सनी लिओनी बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी लग्न होऊनही यशस्वी आहे. ती आणि तिचा पती डॅनिअल प्रेमासोबत प्रोफेशनल वर्कमध्येही सोबत आहेत. आज तिच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने सनीने आपल्या पतीला वेगळ्याच अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत सनी म्हणाली की, 7 वर्षांआधी आम्ही ईश्वरासमोर एकमेकांना प्रेम करत राहू याची शपथ घेतली होती. आज मी सांगू शकते की, आज मी तुझ्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम करते. आपण जीवनाच्या या प्रवासात एकत्र आहोत. लव्ह यू सो मच, हॅंपी अॅनिव्हर्सरी.

सनी लिओनी आणि डॅनिअल यांनी तीन सुंदर बाळांना दत्तक घेतलं आहे.  

टॅग्स :बॉलिवूडसनी लियोनी