Join us

सनी लिओनीच्या 'बनियान डान्स'चा सोशल मीडियात धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 17:28 IST

कधी हॉट फोटो तर कधी हॉट व्हि़डीओ यामुळे ती चर्चेत असते. आता तिचा एक डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीसोशल मीडियात सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी हॉट फोटो तर कधी हॉट व्हि़डीओ यामुळे ती चर्चेत असते. आता तिचा एक डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

सनी लिओनी या व्हिडीओमध्ये गंमतीदार डान्स करताना दिसत आहे. हा व्हि़डीओ सनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. बरं या व्हिडीओत डान्सतर विचित्र आहेच सोबतच यातील गाणंही वेगळं आहे. 

सनी लिओनी बनियानच्या एका जाहीरातीत डान्स करत आहे. त्यामुळे या डान्सला बनियान डान्स असे बोलले जात आहे. डान्स कसाही असो तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. 

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूडसोशल मीडिया