बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या कुटुंबातून आणखी एक नवा चेहरा इंडस्ट्रीत येतोय. तो म्हणजे, सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करण बॉलिवूड डेब्यू करतोय. करणचा हा डेब्यू सिनेमा खुद्द पापा सनी देओल दिग्दर्शित करतोय.
सनी देओलचा मुलगा करण देओल मेट्रोने प्रवास करतो तेव्हा...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 14:06 IST
बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या कुटुंबातून आणखी एक नवा चेहरा इंडस्ट्रीत येतोय. तो म्हणजे, सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल.
सनी देओलचा मुलगा करण देओल मेट्रोने प्रवास करतो तेव्हा...!!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}