Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : पारो बनलेल्या रिचा चड्ढाचा 'रंगदारी' गाण्यात बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 15:26 IST

सध्या या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे  कारण या सिनेमात देव आणि पारोची कथा नव्या रुपात दाखवली जाणार आहे. 

दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या आगामी देव दास या सिनेमातील रंगदारी हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. सध्या या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे  कारण या सिनेमात देव आणि पारोची कथा नव्या रुपात दाखवली जाणार आहे. 

या सिनेमात अभिनेत्री रिचा चड्ढा ही पारोच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता राहुल भड हा देवची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री अदिती राव हैदरी ही चांदनीची भूममिका साकारणार आहे. रंगदारी हे गाणं आर्को आणि नवराज हंस या दोघांनी गायलं आहे. तर या संगीत आर्कोने दिलं आहे. 

टॅग्स :बॉलिवूडरिचा चड्डा