ये तेरी चाँद बालिया!! अंकिता लोखंडेचं विकीसोबत रोमॅण्टिक फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:11 IST
1 / 9'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे.2 / 9सध्या अंकिता अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असते.3 / 9सुरुवातीच्या काळात अंकिता तिच्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत येत होती. मात्र, गेल्या काही काळात ती तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत येते.4 / 9लग्नानंतर अंकिताचा सोशल मीडियावरील वावर प्रचंड वाढला आहे.5 / 9अंकिता अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो वा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.6 / 9यावेळी अंकिताने पती विकी जैनसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.7 / 9या फोटोमध्ये अंकिता आणि विकी रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहेत.8 / 9सध्या अंकिता आणि विकी यांनी स्टार प्लसवरील स्मार्ट जोडी या शोमध्ये सहभाग घेतला आहे.9 / 9अंकिता आणि विकीचा रोमॅण्टिक फोटो