Join us  

Yami Gautam : यामी गौतमने पती आदित्य धरसोबत हिमाचलमध्ये पूजा केली, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 2:41 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने 4 जून 2021 रोजी चित्रपट निर्माता आदित्य धरशी लग्नगाठ बांधली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अलीकडेच यामी गौतमने पती आदित्य धरसोबत हिमाचल प्रदेशातील नैना देवी आणि ज्वाला मंदिरात विशेष पूजा केली. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
यामी गौतमने पूजे दरम्यानचे काही खास फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
या फोटोंमध्ये यामी आणि आदित्यही दोघेही ट्रेडिशनल अवतारात दिसतायेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
या फोटोंमध्ये यामी नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
यामीने 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धरनं केलं होते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :यामी गौतमबॉलिवूड