Join us

अभिनेत्रीची मालदीव ट्रीप! निळ्याशार समुद्राचा अप्रतिम नजारा अन् फॅशनेबल फोटोंनी वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:38 IST

1 / 8
आजकाल बऱेच सेलिब्रिटींचं फेवरिट व्हॅकेशन डेस्टिनेशन हे मालदीव आहे. निळाशार समुद्र, अप्रतिम व्ह्यू, झक्कास स्टे यामुळे अनेक जण मालदीवला पसंती देतात.
2 / 8
'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री आशा नेगीही नुकतीच मालदीवला गेली होती. आशाचे याठिकाणचे फोटो कमाल आहेत.
3 / 8
डार्क हिरव्या रंगाच्या प्रिंटेड टू पीस ड्रेसमध्ये ती कमाल दिसत आहे. यावर त्याच टाईपचं जॅकेट आहे.
4 / 8
या लूकमध्ये तिने बरेच फोटो शेअर केलेत. तसंच तिने आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे.
5 / 8
आशासोबत तिची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री सुरभी चंदनाही दिसत आहे. दोघीही पाण्यातच फ्लोटिंग ब्रेकफास्टचा आस्वाद घेत आहेत.
6 / 8
आशाच्या फोटोंमधला व्ह्यू तर काही औरच आहे. निळाशार समुद्र लक्ष वेधून घेत आहे. तसंच त्या राहत असलेलं टेंटही सुंदर दिसत आहे.
7 / 8
आशा मालदीव बीचवर फेरफटका मारतानाही दिसत आहे. बीच, नारळाची झाडं असा सुंदर नजारा दिसत आहे. केशरी क्रॉप टॉप, डेनिम शॉर्ट्स या लूकमध्ये ती क्युट दिसत आहे
8 / 8
आणखी एका फोटोत आशाने चॉकलेटी रंगाची बिकिनी घातली आहे. या लूकमध्येही ती कमालीची हॉट दिसत आहे. आशाच्या मालदीव ट्रीपमधील तिची एकूणच फॅशन एकापेक्षा एक आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारमालदीवव्हायरल फोटोज्सोशल मीडिया